Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

9 वर्षांआधी नवऱ्यापासून लपवून ठेवलेले पैसे अचानक सापडले अन् पाहताच महिलेने डोक्याला हात लावला … Video Viral

Funny Video : नोटाबंधीनंतर महिलेला घरात सापडलेले लपवलेले पैसे. पाहता क्षणीच धक्का बसला आणि महिलेने थेट डोक्यालाच हात लावला. घटनेचा मजेदार व्हिडिओ मुलीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 26, 2026 | 10:19 AM
9 वर्षांआधी नवऱ्यापासून लपवून ठेवलेले पैसे अचानक सापडले अन् पाहताच महिलेने डोक्याला लावला हात... Video Viral

9 वर्षांआधी नवऱ्यापासून लपवून ठेवलेले पैसे अचानक सापडले अन् पाहताच महिलेने डोक्याला लावला हात... Video Viral

Follow Us
Follow Us:
  • महिलेने पतीपासून लपवून ठेवलेल्या ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा स्वतःच विसरल्या; घरात अचानक सापडल्यावर तिला धक्का बसला.
  • २०१६ मध्ये नोटाबंदी झाल्याने या जुन्या नोटांना आता कोणतीही किंमत उरलेली नाही, त्यामुळे साठवलेले सर्व पैसे वाया गेले.
  • मुलीने आईची प्रतिक्रिया कॅमेरात कैद केली; व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून युजर्सकडून मजेशीर कमेंट्स येत आहेत.
भारतात २०१६ साली पाचशे आणि हजाराच्या नोटांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. यानंतर या नोटांना काहीही किंमत राहिली नाही कारण त्यांच्याजागी नवीन पाचशे आणि दोन हजाराच्या नोटा तयार करण्यात आल्या. नोटाबंदीनंतर अनेकांनी दडवून ठेवलेला ब्लॅक मनी वाया गेला तर काहींनी लपवून किंवा साठवून ठेवलेल्या पैशांचीही राखरांगोळी झाली. अशात अलिकडेच याच पार्श्वभूमीवर एक नवीन व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे ज्यात महिला डोक्याला हात लावून पश्चाताप करत असल्याचे दिसते. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

काय आहे प्रकरण?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला दु:खी होऊन आपल्या डोक्याला हात लावून बसल्याचे दिसते. यावेळी तिच्या समोर बेडवर खूप साऱ्या पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा पडलेल्या असतात. या सर्व नोटा जुन्या असल्याने आता त्या निरुपयोगी आहेत आणि हाच विचार करुन महिला खंत व्यक्त करत असते. खरंतर या नोटा तिने आपल्या पतीपासून लपवून ठेवलेल्या असतात पण ती स्वत:च ही गोष्ट विसरते आणि तब्बल नऊ वर्षांनंतर जेव्हा या नोटा तिला घरात सापडतात तेव्हा तिला याचे वाईट वाटते की तिने लपवून ठेवलेले पैसे आता कोणत्याच कामाचे राहिलेले नाही. हा विचार करुन ती भावूक होते आणि तिची मुलगी हे सर्व दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करते. मुलगी व्हिडिओत कुणाला हे पैसे पाहिजे असल्यास तिला मेसेज करा असं सांगते.

 

हा व्हिडिओ @ayushidixit___ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मी हे पहिल्यांदाच पहिले आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काकू तुम्हाला नऊ वर्षांनंतर ही गोष्ट आठवली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आरबीआयशी जाऊन चर्चा करा, कदाचित नोटा बदलून मिळतील” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला काकांची प्रतिक्रिया पाहायची आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral woman forgot hidden money found old 500 1000 notes after 9 years viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • funny viral video
  • indian rupee
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral
1

देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral

फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहून रशियन तरुणाचा जीवघेणा स्टंट; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा!
2

फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहून रशियन तरुणाचा जीवघेणा स्टंट; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा!

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral
3

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral
4

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.