Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थेट मृत्यूशी गाठ! सापाशी पंगा घेणं पठ्ठ्याला पडलं महागात; कोब्राने फणा काढला अन्…, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक अतिशय भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका तरुणाने थेट मृत्यूशी पंगा घेतला आहे. एका धावत्या सापाला पकडायचा प्रयत्न त्याला चांगलाच महागात पडला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 25, 2026 | 03:07 PM
Stunt Video

Stunt Video

Follow Us
Follow Us:
  • सापाशी पंगा घेणं पठ्ठ्याला पडलं महागात
  • पळत्या सापाची शेपटी पकडायला गेला अन्…
  • पुढं जे घडलं भयकंर
  • पाहा VIRAL VIDEO
Viral Stunt Video : सोशल मीडियावर एक अतिशय भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका तरुणाने एका सापाची छेड काढली असून त्याच्यासोबत जे घडलं ते भयंकर आहे. हा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

नेमकं काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण पळत्या सापाच्या पाठीमागे धावत आहे. अचानक तरुण सापाची शेपटी पकडतो आणि त्याला उचलून घेतो. मात्र यामुळे साप चवळतो आणि थेट तरुणाच्या छातीवर पलटवार करतो. साप फणा काढून त्याच्या छातीवरच उभा राहतो. सापाचा वार इतका भयानक होता की व्हिडिओ पाहणाऱ्याच्या काळजाचाही ठोका चुकेल. सापाची चपळाई पाहून तरुणाचेही हातपाय थरथरु लागले आहेत. परंतु यानंतरही तरुणाला गप्प बसवत नाही. तो थेट सापाच्या मागे धावू लागतो.  यावेळी मात्र साप त्याला सोडत नाही आणि थेट त्याच्या तोंडवर वार करतो. ज्यामुळे बचाव करताना थेट जमिनीवर पडतो. पण तरुणाला मात्र काही अक्कल येत नाही. पुन्हा एकदा सापाची शेपटी पकडायला जातो.

स्टंटचे वाढते प्रमाण

अलीकडे अशा धोकादायक स्टंटचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी, लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. कधी कुठे बाईक स्टंट, तर कधी कुठे कार स्टंट, कुठे धावात्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रकार तर कधी धोकादायक पुलावरुन उडी मारण्याचा थरार सुरुच असतो. या स्टंटच्या नादात लोक स्वत:सोबत दुसऱ्यांचाही जीव धोक्यात घालतात.

अतिशहाणपणा नडला! पठ्ठ्यानं थेट भर समुद्रात घातली फॉर्च्युनर; पुढं जे घडलं भयंकर, VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @nituchowdhury222 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. परंतु अशी व्हिडिओंना लाईक्स मिळत असल्यानेच लोकांचे धोकादायक स्टंट करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

इतकी पण काय लाचारी? थेट धावत्या बाईकवरच तरुणाने उघडलं ऑफिस; VIDEO पाहून नेटकरी हैराण

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi snake stunt video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Perseid Meteor Shower 2026: आकाशात होणार उल्कांचा वर्षाव! तासाभरात दिसणार तब्बल १०० उल्का, जाणून घ्या तारीख
1

Perseid Meteor Shower 2026: आकाशात होणार उल्कांचा वर्षाव! तासाभरात दिसणार तब्बल १०० उल्का, जाणून घ्या तारीख

भाईंदर-नायगाव रेल्वे पुलावर जीवघेणा स्टंट; वरून धावते रेल्वे अन् पुलाखाली तरुणांचा नको तो प्रकार, व्हायरल VIDEO ने खळबळ
2

भाईंदर-नायगाव रेल्वे पुलावर जीवघेणा स्टंट; वरून धावते रेल्वे अन् पुलाखाली तरुणांचा नको तो प्रकार, व्हायरल VIDEO ने खळबळ

‘५ लाख घ्या, पण भावाला वाचवा…’; भावाच्या डोळ्यांसमोर कांवडिया गंगेत बुडाला, हृदयद्रावक Video Viral
3

‘५ लाख घ्या, पण भावाला वाचवा…’; भावाच्या डोळ्यांसमोर कांवडिया गंगेत बुडाला, हृदयद्रावक Video Viral

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral
4

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.