Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! भर रस्त्यात तरुणांचे महिला रायडरला अर्धनग्न अवस्थेत अश्लील इशारे…; Video तुफान व्हायरल

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलीकडे सोशल मीडियामुळे अनेक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघड होत आहे. सध्या एक संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 16, 2025 | 12:56 PM
Young men's misbehaves with biker women video goes viral

Young men's misbehaves with biker women video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

Viral News Marathi : अलीकडे महिलांसोबतच्या गैरवर्तनाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गैरवर्तन करणारे, लैगिंक अत्याचार करणार आता दिवसा-ढवळ्या, रात्री-अपरात्रीही महिलांना त्रास देत आहे. गेल्या काही काळात सोशल मीडियामुळे अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका महिला रायडरसोबत काही तरुणांनी भर रस्त्यात अश्लील इशारे केले आहेत. त्यांच्या या कृत्याने सोशल मीडियावर संताप उसळला आहे. ही घटना उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये रात्रीच्या वेळी हायवे मार्गावर घडली आहे.

या महिला रायडरने घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने या घटनेचे वर्णने करताना सांगतिले की, ती बाईल चालवत असताना अचानक एक गाडी आली आणि त्यात काही मुले अर्धनग्न अवस्थेत होती. या तरुणांनी तिच्यासोबत गैरवर्तने केले. या महिलेने गाडीचा नंबरही शेअर केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तिने पोलिसांकडे याची तक्रारही केली परंतु काही कारणास्तव त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, उत्तराखंडच्या हरिद्वार हायवे मार्गावर एक महिला रायडर बाईक चालवत आहे. याच वेळी एक चारचाकी गाडी तिथून जाते. या गाडीमध्ये काही तरुण अर्धनग्न अवस्थेत असतात. एक तरुण गाडीच्या खिडकीतून बाहेर डोके काढून बसलेला असतो. तो महिलेकडे पाहून तिला अश्लील इशारे करतो, तसेच मागे बसलेले काही मुलेही तिच्याकडे बघून तिला फ्लाईंग किस देतात, तसेच तिच्याशी गैरवर्तन करतो. ही सर्व घटना महिलेच्या कॅमरामध्ये कैद झाली आहे. तरुणीने दावा केला आहे की, सर्व तरुण उत्तर प्रदेशातील आहेत. तसेच तिने पेट्रोलिंग पोलिसांकडे देखील तक्रार केली, परंतु या तरुणांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे महिलेने म्हटले. याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ 


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @rider.noni या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, “तुम्ही बरोबर केले” असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने “अशा लोकांना चाबकाने मारले पाहिजे” असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने “पोलिसांनी कारवाई का केली नाही?” असा प्रश्न केला आहे. तर एकाने महिला रायडला “मॅम तुम्ही इतक्या रात्री बाहेर कशाला गेला तेही एकट्या” असे म्हटले आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news marathi young mens misbehaves with biker women video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 12:56 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

चिमुकल्याला ई-रिक्षा चालकाकडे सोडून आई गेली बारमध्ये दारू प्यायला… बेधुंद होऊन रस्त्यावर पडली अन् गुरुग्राममधील Video Viral
1

चिमुकल्याला ई-रिक्षा चालकाकडे सोडून आई गेली बारमध्ये दारू प्यायला… बेधुंद होऊन रस्त्यावर पडली अन् गुरुग्राममधील Video Viral

10 व्या मजल्यावरून पडला अन् थेट हवेतच लटकला, जीव जाणार तितक्यात… थरारक अपघाताने सर्वांचाच श्वास रोखला; Video Viral
2

10 व्या मजल्यावरून पडला अन् थेट हवेतच लटकला, जीव जाणार तितक्यात… थरारक अपघाताने सर्वांचाच श्वास रोखला; Video Viral

थंडीत शेकोटीजवळ बसून व्यक्तीने नागाला शिकवल्या चार समजुतीच्या गोष्टी… अनोखं संभाषण पाहून युजर्सना आलं हसू; मजेदार Video Viral
3

थंडीत शेकोटीजवळ बसून व्यक्तीने नागाला शिकवल्या चार समजुतीच्या गोष्टी… अनोखं संभाषण पाहून युजर्सना आलं हसू; मजेदार Video Viral

फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, “याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले”
4

फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, “याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.