Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्न…जबाबदारी अन् आवड! रॉकस्टार ‘गिटार सूने’चा आणखी एक VIDEO व्हायरल ; खरी कहाणी आली समोर

देशभरात एका रात्रीत आपल्या गिटार टॅलेंटमुळे व्हायरल झालेल्या सुनेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या तिची खरी ओळख समोर आली आहे. तिने सांगितले आहे की, डोक्यावर पदर घेण ही सक्ती नसून नववधूची एक ओळख आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 07, 2025 | 03:40 PM
Guitar Wali Bahu

Guitar Wali Bahu

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हायरल रॉकस्टार गिटारवाल्या सूनेची खरी कहाणी समोर
  • देशभरात एका रात्रीत आपल्या टॅलेंटमुळे झाली होती व्हायरल
  • जाणून घ्या गिटार बहू ची संपूर्ण कहाणी
Guitar Wali Bahu Life Story : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक गिटार वाली बहू चा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत होता. या व्हिडिओने नेटकऱ्यांची मने जिंकली होती. मूह दिखाई रस्समच्या वेळी एका तरुणीने गिटार वाजवून केवळ चाळीतील महिलांना नव्हे, तर देशभरातील लोकांना चकित केले होते. आत या गिटार वाल्या सुनेची खरी ओळख समोर आली आहे.

काय आहे ‘गिटार बहू’ची कहाणी?

ही व्हायरल रॉकस्टॉर सून एटा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिने गाझियाबादच्या मोदीनगर परिसरातील मोहम्मदपूर येथील कादिम गावातील रहिवासी आदित्य गौतमशी लग्न केले आहे. तिचे नाव तान्या सिंग असून ती पेशाने असिस्टंट प्रोफेसर आहे. ३० नोव्हेंबर रोजी तिचा डोक्यावर पदर घेऊन गिटार वाजवताना चा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. तिला एका रात्रीत प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. तिने आप यू हमको मिल गये हे गाणे तिने गायले होते.

गिटार वाली बहू म्हणजेच तान्या सिंग सध्या सहारनपूर येथील मुन्नालाल देवी पदवी महाविद्यालयात असिस्टंट प्रोफ्रेसरप म्हणून काम करते. तिला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. तिच्या आईने देखील तान्याला संगीत शिकण्याची प्रेरणा दिली. कोविड मध्ये लॉकडाउनवेळी युट्युबवरुन तान्याने गिटार वाजवण्यास आणि गाणे गायला शिकली होती. तिला तिची ही आवड कधी एवढी प्रसिद्धी देईल याची कल्पना देखील नव्हती असे म्हटले आहे. तसेच तिने सांगितले की, तिच्या नवऱ्याने म्हणजेच आदित्यने देखील तिला कधी गिटार वाजवण्यास मनाई केली नाही. तिने सांगितले की,डोक्यावर पदर घेण्यास तिला कोणीही सक्ती केलेली नाही, तर ही एका नव्या नवरीची ओळख आहे.

तान्याचा नवरा आदित्य गौतम मूळचा गाझियाबादचा आहे. सध्या तो सहारनपूर येथील वीज विबागात एसडीओमध्ये कामाला आहे. दोघांची एका मॅट्रिमोनियल साइटवर भेट झाली होती. यानंतर कुटुंबाच्या संमतीने दोघांनी लग्न केले. तान्याने सांगितले की, तिच्या दोन्ही कुटुंबाकडून तिला नेहमीच पूर्ण पाठिंबा मिळाली आहे. तसेच इतर लोकांकडून तिला आशीर्वाद आणि प्रेमही मिळाले आहे. सध्या तिचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ

Web Title: Viral news who is guitar wali bahu tanya sing know the life story viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

महिला खासदारांनी धरला ठेका! खासदार सुप्रिया सुळे, कंगना राणौत अन् महुआ मोईत्रा यांचा Dance Video Viral
1

महिला खासदारांनी धरला ठेका! खासदार सुप्रिया सुळे, कंगना राणौत अन् महुआ मोईत्रा यांचा Dance Video Viral

Video Viral : गोठ्यातून थेट शहरात… वासराने रिक्षात बसून घेतली शहराची सफर; पाहून नेटिझन्सही झाले फिदा!
2

Video Viral : गोठ्यातून थेट शहरात… वासराने रिक्षात बसून घेतली शहराची सफर; पाहून नेटिझन्सही झाले फिदा!

तुझ्या बापाची जागा आहे का? एकमेकींच्या आई-वडिलांवरुन शिवीगाळ करत तरुणींची तुफान हाणामारी, VIDEO VIRAL 
3

तुझ्या बापाची जागा आहे का? एकमेकींच्या आई-वडिलांवरुन शिवीगाळ करत तरुणींची तुफान हाणामारी, VIDEO VIRAL 

आईच प्रेम सर्वांसाठी सारखंच! काटेरी प्राण्याला मायेने कुरवाळू लागली महिला, हातात हात घेत तोही पुढे आला अन्… Video Viral
4

आईच प्रेम सर्वांसाठी सारखंच! काटेरी प्राण्याला मायेने कुरवाळू लागली महिला, हातात हात घेत तोही पुढे आला अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.