Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वधू-वर आणि KISS! दुरूनच भटजी आले धावून… नवरा-बायकोला वेगळं करत टाकला कटाक्ष, पाहून युजर्सना हसू आवरेना; Video Viral

Wedding Funny Video : लग्नाआधीच किस? भटजींना आला राग... धावत-पळत जाऊन त्यांना वर-वधूला वेगळे केले अन् मग जे झालं त्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू आणलं. लग्नसमारंभात हा मजेदार ड्रामा आता चांगलाच व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 30, 2026 | 01:55 PM
वधू-वर आणि KISS! दुरूनच भटजी आले धावून... नवरा-बायकोला वेगळं करत टाकला कटाक्ष, पाहून युजर्सना हसू आवरेना; Video Viral

वधू-वर आणि KISS! दुरूनच भटजी आले धावून... नवरा-बायकोला वेगळं करत टाकला कटाक्ष, पाहून युजर्सना हसू आवरेना; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • लग्नमंडपात वधू-वर एकमेकांना मिठी मारून किस करणार इतक्यात भटजींची अचानक एंट्री होते आणि ते दोघांना रागात थांबवतात.
  • हिंदू परंपरेनुसार लग्नाआधी सार्वजनिक ठिकाणी अशा जवळिकीला आक्षेप असल्याने भटजींनी नाराजी व्यक्त केली.
  • हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून लाखो व्यूज आणि विविध मजेशीर-वादग्रस्त कमेंट्स यावर करण्यात आल्या आहेत.
सोशल मिडियावर नेहमीच अनेक मजेदार आणि रंजक व्हिडिओज शेअर केले जातात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात, भावूक करतात तर कधी थक्क करुन जातात. इथे बऱ्याचदा लग्नाचेही अनेक व्हिडिओज शेअर केले जातात. असाच एक व्हिडिओ अलिकडे शेअर करण्यात आला असून तो सोशल मिडियावर सर्वांनाच हसू अनावर करत आहे. आजकाल जोडपे फक्त विधींनाच महत्त्व देत नाही तर चांगल्या फोटोज आणि व्हिडिओसाठी एकमेकांना मिठी मारणं, किस करणं अशा गोष्टींनाही अधिक प्राधान्य देतात. अशाच नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडताना दिसले. वधू आणि वर पोज देत एकमेकांकडे प्रेमळ नजरेने पाहतात आणि किस करणार तितक्यात तिथे भटजींची एंट्री होते. ते रागातच दोघांकडे बघतात ज्यामुळे जोडप्याचा प्लॅन फ्लाॅप होतो आणि उर्वरित सर्व मंडळींना हसू अनावर होते.

भीती नाही, कारण बाबा आहे! वडिलांवर विश्वास ठेवून 2 वर्षांच्या चिमुकल्याने छतावरून मारली उडी, मग पुढे जे घडलं… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला लग्नसमारंभातील काही दृश्ये दिसून येतात. सर्व मंडळी जमलेली असतात आणि यावेळीच वधूची एंट्री होते. वधू लाला रंगाचा सुंदर लेहंगा घालून पुढे चालत येते. वर पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करतो आणि दोघेही मंडपात सर्व वऱ्हाड्यांसमोर उभे राहतात. ते एकमेकांना मिठी मारतात आणि वर वधूला किस करायला जाणार तितक्यातच तिथे आपल्याला भटजींची एंट्री झाल्याचे दिसून येते. ते धावत पळत रागातच वर आणि वधूच्या जवळ जातात आणि दोघांना एकमेकांपासून दूर करतात. हिंदू धर्मानुसार वर-वधूने लग्नआधी असे एकत्र येणे, चुंबन करणे योग्य मानले जात नाही आणि म्हणूनच भटजी त्यांच्या अशा वागण्यावर आपला आक्षेप व्यक्त करता. हे दृश्य पाहायला फार रंजक आणि विनोदी वाटते ज्यामुळे वऱ्हाड्यांसह यूजर्सना ते पाहून आपले हसू थांबवता येत नाही.

WATCH | Pandit Ji stops bride and groom kissing at wedding. pic.twitter.com/IENeiUjFlf — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) January 29, 2026

ती हसली… पण माणूस म्हणून हारली! शाळेतील मित्राला पिझ्झा डिलिव्हर करताना पाहून तरुणीने उडवली खिल्ली, युजर्स संतापले; Video Viral

दरम्यान ल्ग्नाचा हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सार्वजनिक ठिकाणी जोडप्याने चुंबन घेणे वाईट आहे का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “माझ्या गावात एका वराला स्टेजवर त्याच्या वधूचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याला खूप मारहाण करण्यात आली” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पंडितजी म्हणत असतील, हे सगळं लग्नाच्या नंतर करा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Funny video pandit ji stops groom bride kissing viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • viral news
  • viral video
  • Wedding Video

संबंधित बातम्या

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
1

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
2

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
3

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
4

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.