Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ती हसली… पण माणूस म्हणून हारली! शाळेतील मित्राला पिझ्झा डिलिव्हर करताना पाहून तरुणीने उडवली खिल्ली, युजर्स संतापले; Video Viral

स्वप्नांची थट्टा! शाळेत इतरांना प्रेरणा देणारा मित्र आज पिझ्झा डिलिव्हर करत आहे पाहून मुलीने त्याची खिल्ली उडवली. मुलगा हसला पण त्यामागील त्याच्या संघर्षाच्या वेदना मात्र दडून राहिल्या. युजर्स मुलीवर नाराज झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 30, 2026 | 10:09 AM
ती हसली... पण माणूस म्हणून हारली! शाळेतील मित्राला पिझ्झा डिलिव्हर करताना पाहून तरुणीने उडवली खिल्ली, युजर्स संतापले; Video Viral

ती हसली... पण माणूस म्हणून हारली! शाळेतील मित्राला पिझ्झा डिलिव्हर करताना पाहून तरुणीने उडवली खिल्ली, युजर्स संतापले; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • पिझ्झा डिलिव्हरी करताना भेटलेल्या शाळकरी मित्राची तरुणीने थट्टा केली, त्याचा व्हिडिओ शूट करून तो इतरांना पाठवण्याची धमकी दिली.
  • अपमानास्पद शब्दांनंतरही तरुणाने हसून उत्तर दिले; त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा संघर्ष आणि स्वाभिमान युजर्सच्या काळजाला भिडला.
  • व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तरुणीच्या कृतीचा निषेध करत “मेहनतीची थट्टा लाजिरवाणी आहे” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तुम्ही हे तर ऐकलंच असेल की जगात आदर हा पैसे बघून दिला जातो. अनेकदा लोकांकडे किती पैसे आहेत किंवा ते किती श्रीमंत आहेत हे पाहून लोक त्यांना किती आदर द्यायचा याचा निर्णय घेतात. असेच काहीसे दृश्य सध्या सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात एका तरुणीने आपल्या शाळकरी मित्राला पिझ्झा विकताना पाहून त्याची खिल्ली उडवली. एवढंच काय तर तिने त्याचा व्हिडिओही शूट केला आणि हा व्हिडिओ जुन्या मैत्रिणींसोबत शेअर करण्याची धमकी दिली. मुलीचा उद्देश मुलाच्या वाईट परिस्थितीवर हसणं आणि त्याच्या परिस्थितीची खिल्ली उडवणं होतं जे पाहून यूजर्सना संताप अनावर झाला. व्यक्तीची मेहनत न पाहता फक्त त्याच्या परिस्थितीवर हसणं एक चुकीचं कृत्य असून मैत्रिण म्हणून ती हारली अशा प्रतिक्रिया यूजर्सने दिल्या आहेत.

भीती नाही, कारण बाबा आहे! वडिलांवर विश्वास ठेवून 2 वर्षांच्या चिमुकल्याने छतावरून मारली उडी, मग पुढे जे घडलं… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये तरुणीची आपल्या शाळकरी मित्रासोबत अचानक भेट झाल्याचे समजते. मुलगी आपल्या मित्राला पिझ्झाची डिलिव्हरी करताना पाहून थक्क होते आणि लगेच त्याची खिल्ली उडवायला सुरुवात करते. मुलगी म्हणते, ‘तू शाळेत सर्वांना प्रेरणा देत असायचा आणि आता तू पिझ्झा डिलिव्हरी करत आहेस?’ ती असेही म्हणते की ती हा व्हिडिओ तिच्या जुन्या मैत्रिणींसोबत शेअर करेल, जे त्याच्या परिस्थितीवर हसत आहेत. तथापि, या गोष्टी ऐकल्यानंतरही, मुलगा गप्प राहतो आणि गोड हास्यासह हात जोडतो. मुलगी विचारते, “डोमिनोजमध्ये काम करताना कसे वाटते? तुला तुझे शाळेचे दिवस आठवतात का?” तो हसून उत्तर देतो, “हो, मला खूप आठवतात.” व्हिडिओच्या शेवटी, ती हसून म्हणते, मी हा व्हिडिओ सर्वांना पाठवेन, ज्यावर मुलगा कोणतीही प्रतिक्रिया न देता फक्त गालावर एक स्मितहास्य ठेवतो. त्याच्या हसऱ्या चेहऱ्यात दडलेला त्याचा संघर्ष व्हिडिओत स्पष्ट दिसून येतो पण त्याची मैत्रिण हे समजून घेत नाही यावर यूजर्स नाराजी व्यक्त करत आहेत.

A pizza delivery boy met his school-time female friend on the road…
She started recording and mocked him: “You used to motivate everyone in school… and now you’re delivering pizza?”
Then she said she’ll send the video to other friends too. She laughed… but didn’t think for a… pic.twitter.com/hkSzH04O6x — Saffron Chargers (@SaffronChargers) January 29, 2026

रस्त्यावर कायदा चिरडला! कार चालकाने ट्राफिक पोलिसाला बॉनेटवर 500 मीटरपर्यंत फरफटत नेलं; ग्रेटर नोएडातील Video Viral

घटनेचा व्हिडिओ @SaffronChargers नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयला रस्त्यात त्याच्या शाळेतील मैत्रिणीला भेटले…तिने रेकॉर्डिंग सुरू केले आणि त्याची थट्टा केली: “तू शाळेत सर्वांना प्रेरणा देत असेस… आणि आता तू पिझ्झा डिलिव्हरी करत आहेस?”मग ती म्हणाली की ती व्हिडिओ इतर मित्रांनाही पाठवेल. ती हसली… पण क्षणभरही विचार केला नाही: मुलांचे आयुष्य सोपे नसते. कधीकधी जबाबदाऱ्या वयाच्या आधी येतात. स्वप्ने दफन केली जातात. स्वाभिमानाची परीक्षा घेतली जाते. पिझ्झा डिलिव्हरी करणे लज्जास्पद नाही. एखाद्याच्या संघर्षाची थट्टा करणे हे आहे. मुलगा असणे सोपे नाही’.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: School female friend mocks pizza delivery boy and started recording video users get angry for making fun of struggle viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 10:08 AM

Topics:  

  • shocking viral news
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

भीती नाही, कारण बाबा आहे! वडिलांवर विश्वास ठेवून 2 वर्षांच्या चिमुकल्याने छतावरून मारली उडी, मग पुढे जे घडलं… Video Viral
1

भीती नाही, कारण बाबा आहे! वडिलांवर विश्वास ठेवून 2 वर्षांच्या चिमुकल्याने छतावरून मारली उडी, मग पुढे जे घडलं… Video Viral

सौंदर्यावरून उडेल तरुणांचा विश्वास! Viral Video पाहून तुम्ही ही म्हणाल “नक्की काय चालूये हे…?”
2

सौंदर्यावरून उडेल तरुणांचा विश्वास! Viral Video पाहून तुम्ही ही म्हणाल “नक्की काय चालूये हे…?”

रस्त्यावर कायदा चिरडला! कार चालकाने ट्राफिक पोलिसाला बॉनेटवर 500 मीटरपर्यंत फरफटत नेलं; ग्रेटर नोएडातील Video Viral
3

रस्त्यावर कायदा चिरडला! कार चालकाने ट्राफिक पोलिसाला बॉनेटवर 500 मीटरपर्यंत फरफटत नेलं; ग्रेटर नोएडातील Video Viral

अपघातानंतरची ती एक घटना अन् बाईक बनली देवता, प्रसादाला चढवली जाते दारू; जाणून घ्या राजस्थानच्या अनोख्या मंदिराची रंजक कथा
4

अपघातानंतरची ती एक घटना अन् बाईक बनली देवता, प्रसादाला चढवली जाते दारू; जाणून घ्या राजस्थानच्या अनोख्या मंदिराची रंजक कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.