Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भीती नाही, कारण बाबा आहे! वडिलांवर विश्वास ठेवून 2 वर्षांच्या चिमुकल्याने छतावरून मारली उडी, मग पुढे जे घडलं… Video Viral

Father Son Video : वडिलांच्या विश्वासाला जागला, चिमुकल्याने थेट घराच्या छतावरून खाली उडी मारली आणि युजर्स पाहूनच झाले अवाक्. विश्वास खरा असला तरी कृती धोकादायक होती अशा प्रतिक्रिया युजर्सने दिल्या आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 30, 2026 | 09:07 AM
भीती नाही, कारण बाबा आहे! वडिलांवर विश्वास ठेवून 2 वर्षांच्या चिमुकल्याने छतावरून मारली उडी, मग पुढे जे घडलं... Video Viral

भीती नाही, कारण बाबा आहे! वडिलांवर विश्वास ठेवून 2 वर्षांच्या चिमुकल्याने छतावरून मारली उडी, मग पुढे जे घडलं... Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • छतावरून उडी मारताना चिमुकल्याने वडिलांवर दाखवलेला विश्वास आणि वडिलांनी त्याला सुरक्षित झेलल्याचा गोंडस प्रसंग व्हिडिओत दिसतो.
  • हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • काही युजर्सनी विश्वास आणि आत्मविश्वासाचे कौतुक केले, तर काहींनी हे धोकादायक आणि निष्काळजी कृत्य असल्याचे म्हटले.
कोणतही नातं हे विश्वासावर पुढे जात असतं. कोणत्याही मुलासाठी आपले वडिल कोणत्या सुपरमॅनहून कमी नाही. त्याच्यांवर सार्थ विश्वास ठेवून लहानपणापासून मुल जीवनातील अनेक मोठे निर्णय घेतात. बाबा आहेत ना मग सगळं ठिक होईल असा विश्वास आपला नेहमीच त्यांच्यावर असतो. अशात अलिकडेच एक गोंडस व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात चिमुकल्याचा वडिलांवरील आंधळा विश्वास दिसून आला ज्याने सर्वांचेचे हृदय जिंकले. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.

रस्त्यावर कायदा चिरडला! कार चालकाने ट्राफिक पोलिसाला बॉनेटवर 500 मीटरपर्यंत फरफटत नेलं; ग्रेटर नोएडातील Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

मुलाचा आपल्यावरील विश्वास तपासण्यासाठी वडील त्याला छतावरुन खाली उडी मारायला सांगतात. वडील खाली उभे राहून त्याला झेलण्यासाठी हात पुढे करुन उभे असतात, त्यांना विश्वास असतो की, ते आपल्या मुलाला खाली पडू देणार नाहीत. एवढंच काय तर त्याच्या सुरक्षेसाठी खाली वडिलांनी बिछाना देखील पसरवलेला असतो. शेवटी अखेर तो क्षण आलाच चिमुकल्याने न घाबरता घराच्या छतावरुन उडी मारली आणि खाली पडताच वडिलांनी त्याला हातात झेलले. शेवटी दोघांच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटते आणि दृश्य सर्वांचेच मन जिंकते. इतक्या लहान वयातच मुलाचा आपल्या वडिलांवर असलेला विश्वास पाहून यूजर्स खुश झाले आहेत. अनेकजण विविध प्रतिक्रियांसह मुलाच्या आत्मविश्वासाबद्दल त्यांचे कौतुक करत आहेत तर काहीजण याला निष्काळजीपणा आणि धोकादायक कृत्य असल्याचे मानत आहेत.

बेटी को बचाने की जिम्मेदारी अगर पिता ले तो बेटी के मन से यमराज का खौफ भी निकल जाता है ,, pic.twitter.com/knIcLkTR6L — TANVIR RANGREZ (@virjust18) January 17, 2026

अपघातानंतरची ती एक घटना अन् बाईक बनली देवता, प्रसादाला चढवली जाते दारू; जाणून घ्या राजस्थानच्या अनोख्या मंदिराची रंजक कथा

दरम्यान हा व्हिडिओ @virjust18 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पण हे खूप धोकादायक असू शकते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ हा मूर्खपणा आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पण ते धोकादायक आहे; एक छोटीशी चूक देखील धोकादायक असू शकते. वडिलांचा विश्वास बरोबर असला तरी, त्यामुळे दुखापत देखील होऊ शकते.”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral 2 year old boy jumps from roof trusting father viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 09:07 AM

Topics:  

  • shocking viral news
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

सौंदर्यावरून उडेल तरुणांचा विश्वास! Viral Video पाहून तुम्ही ही म्हणाल “नक्की काय चालूये हे…?”
1

सौंदर्यावरून उडेल तरुणांचा विश्वास! Viral Video पाहून तुम्ही ही म्हणाल “नक्की काय चालूये हे…?”

रस्त्यावर कायदा चिरडला! कार चालकाने ट्राफिक पोलिसाला बॉनेटवर 500 मीटरपर्यंत फरफटत नेलं; ग्रेटर नोएडातील Video Viral
2

रस्त्यावर कायदा चिरडला! कार चालकाने ट्राफिक पोलिसाला बॉनेटवर 500 मीटरपर्यंत फरफटत नेलं; ग्रेटर नोएडातील Video Viral

अपघातानंतरची ती एक घटना अन् बाईक बनली देवता, प्रसादाला चढवली जाते दारू; जाणून घ्या राजस्थानच्या अनोख्या मंदिराची रंजक कथा
3

अपघातानंतरची ती एक घटना अन् बाईक बनली देवता, प्रसादाला चढवली जाते दारू; जाणून घ्या राजस्थानच्या अनोख्या मंदिराची रंजक कथा

25 दिवसांपूर्वी करण्यात आली होती अजित पवारांच्या मृत्यूची भविष्यवाणी; ज्योतिषाचा तो Video Viral
4

25 दिवसांपूर्वी करण्यात आली होती अजित पवारांच्या मृत्यूची भविष्यवाणी; ज्योतिषाचा तो Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.