Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कदायक! बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये भरलं अन्…; पुढे जे घडलं पाहून बसेल धक्का, Video Viral

सध्या असाच एक धक्कादायक असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाने असे काही केले आहे की, संपूर्ण बॉइज हॉस्टेसमध्ये गोंधळ उडाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 12, 2025 | 04:06 PM
viral video A boy tried sneaking his girlfriend into a boy's hostel in a suitcase video goes viral

viral video A boy tried sneaking his girlfriend into a boy's hostel in a suitcase video goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तुम्ही हॉस्टेलच्या मुलींचे-मुलांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. कधी होस्टेलमध्ये लपून जेवण बनवणे, तर कधी होस्टेलमधून बाहेर पळून जाणे, तर कधी हॉस्टेलचे नियम मोडणे, असे अनेक किस्से, त्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकदा मुले-मुली हॉस्टेलची बंधने तोडण्यासाठी हद्दच पार करतात. सध्या असाच एक धक्कादायक असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाने असे काही केले आहे की, संपूर्ण बॉइज हॉस्टेसमध्ये गोंधळ उडाला आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बॉलीवूड चित्रपटाच्या कहानीप्रमाणेच काहीसे घडले आहे. एका तरुणाने मुलीला सुटकेसमध्ये बंद करुन बॉइज हॉस्टेलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्याचा हा स्टंट फसला असून हॉस्टेलच्या गार्डने त्याला पकडले आहे. ही घटना हरियाणाच्या सेनीपत येथील ओपी जिंदाल विद्यापीठात घडल्याचे व्हिडिओच्या कॅप्श्नमध्ये सांगण्यात आले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, बॉइज हॉस्टेलच्या गार्ड एक सुटकेस खोलण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, सुटकेसमध्ये एक मुलीला बंद केल्याचे दिसत आहे. तसेच काही महिला गार्डही दिसत आहे. सुटकेस खोलण्याचा प्रयत्न सुरु असून हॉस्टेलच्याच एका विद्यार्थ्याने ही घटना कॅमेरात कैद केली आहे. दरम्यान सुटकेसमध्ये मुलगी असल्याचे गार्ड आणि प्रशासनाला कसे कळाले याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. परंतु सोशल मीडिया युजर्सने दावा केला आहे की, बॉयफ्रेंडने मुलीला हॉस्टेलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ 

A boy tried sneaking his girlfriend into a boy’s hostel in a suitcase. Gets caught. Location: OP Jindal University pic.twitter.com/Iyo6UPopfg — Squint Neon (@TheSquind) April 12, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @TheSquind शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘एका मुलाने त्याच्या प्रेयसीला सुटकेसमध्ये घालून मुलांच्या वसतिगृहात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पकडला गेला. ठिकाण: ओपी जिंदाल विद्यापीठ’ असे म्हटले आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मुलगी पण तेवढीच जबाबदार आहे, जेवढा मुलगा असे म्हटले आहे. दुसऱ्या एकाने एवढं डोकं चालतं तरी कसं असे म्हटले आहे. आणखी एकाने त्यांची बिचाऱ्यांची काय चूक, ते प्रेमात आहेत, भेटायचे असेल त्यांना असे म्हटले आहे. तर अनेकांनी याला विरोध केला असून हे चूकीचे आहे असे म्हटले आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video a boy tried sneaking his girlfriend into a boys hostel in a suitcase video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 04:06 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
1

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
2

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
3

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
4

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.