Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंहांच्या टोळीने जिराफावर हल्ला केला अन्…,पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असतात. तसेच प्रण्यांसंबंधित देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एका जिराफावर सिंहांच्या टोळीने हल्ला केला होता.  पण जिराफने त्या सिंहांना असा धडा शिकवला की त्यांनी त्याची शिकार करण्याचा विचारच सोडून दिला.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 12, 2024 | 10:45 AM
सिंहांच्या टोळीने जिराफावर हल्ला केला अन्…,पाहा व्हिडीओ

सिंहांच्या टोळीने जिराफावर हल्ला केला अन्…,पाहा व्हिडीओ

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. आत्तापर्यंत तुम्ही माणसांच्या भांडणाचे व्हिडीओ पाहिले असतील पण तुम्ही कधी प्राण्यांचे हल्ला करण्याचे व्हिडीओ पाहिले आहेत का? या संबंधित देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एका जिराफावर सिंहांच्या टोळीने हल्ला केला होता.  पण जिराफने त्या सिंहांना असा धडा शिकवला की त्यांनी त्याची शिकार करण्याचा विचारच सोडून दिला.

सिंह हा जंगलाचा राजा आहे. मोठे प्राणीही सिंहापुढे शरण जातात. पण असाच काहीसा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला आहे. जो पाहून तुम्हाला  विश्वास बसणार नाही. व्हिडिओमध्ये एक-दोन नव्हे तर अनेक सिंहांनी एका जिराफावर हल्ला केला होता. सिंहाची शिकार त्याच्या हतातून सुटू शकत नाही असे म्हटले जाते, मात्र या व्हिडिओमध्ये वेगळेच दृश्य पाहायला मिळाले.

एकाट्या जिराफाची सिंहांच्या कळपावर मात

सिंहांचा एक संपूर्ण कळप जिराफावर हल्ला करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या पॅकमध्ये एक-दोन नव्हे तर अर्धा डझन सिंहांचा समावेश होता, तरीही ते त्यांच्या शिकाराला मारू शकले नाहीत. एक एक सिंह जिराफावर एका मागून एक जिराफला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचंही व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. प्रत्येकजण जिराफाला खाली आणण्यासाठी त्याच्यावर हल्ला करतो, परंतु जिराफ सगळ्यांना एका लाथेत झटकून पाडतो. खाली सिंह त्याच्या पायला चावून त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करतात. मात्र जिराफ प्रत्येक सिंहाला पूर्ण ताकदीने लाथ मारताना दिसतो. वारंवार मार खाल्ल्यानंतर सिंह शेवटी हिंमत गमावतात आणि जिराफला जाऊ देतात. त्यांचा पराभव केल्यावर जिराफ त्याच्या वाटेला जातो.

व्हायरल व्हिडीओ

King Fu Giraffe
pic.twitter.com/dH5EKLGDJS
— Science girl (@gunsnrosesgirl3) August 10, 2024


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल प्रचंड व्हायरल होत आहे. @gunsnrosesgirl3 नावाच्या युजरने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर शेअर केला आहे. ही बातमी लिहेपर्यंत २ कोटींहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे आणि ६४ हजार लोकांनी लाईक केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ‘एका जिराफने अनेक सिंहांवर मात केली.’ तर दुसऱ्याने लिहिले आहे की, ‘जिराफची लाथ खूप मजबूत आहे, म्हणूनच या सिंहांनी शिकार करण्याचा विचार सोडला.’ आणखी एका युजरने म्हणले आहे की, ‘सिंह क्वचितच जिराफांवर हल्ला करतात कारण शिकार करताना सिंह प्राण्यांचा गळा पकडून त्याचा गुदमरून खून करतात आणि नंतर ते आरामात खात राहतात, परंतु त्यांची ही युक्ती जिराफांवर काम करत नाही.

Web Title: Viral video a lions attacked a giraffe video gets viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2024 | 10:45 AM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
2

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
3

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
4

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.