Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निर्जन ठिकाणी दिसून आले ‘पाताळ लोक! व्यक्ती आत गेला अन् भयावह गोष्टी… Video एकदा पहाच

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ फार व्हायरल होत आहे. यात एका व्यक्तीला साक्षात पाताळ लोकचे दर्शन झाले आहे. आत काय आहे, पाहण्यासाठी व्यक्ती आत जातो आणि आतील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच हादरते. व्हायरल व्हिडिओ पाहून अनेक युजर्स आता आवाक् झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 10, 2024 | 12:05 PM
निर्जन ठिकाणी दिसून आले 'पाताळ लोक! व्यक्ती आत गेला अन् भयावह गोष्टी... Video एकदा पहाच

निर्जन ठिकाणी दिसून आले 'पाताळ लोक! व्यक्ती आत गेला अन् भयावह गोष्टी... Video एकदा पहाच

Follow Us
Follow Us:

जेव्हा आपण कुठेतरी जातो तेव्हा आपण आपल्यासाठी योग्य नसलेल्या कोणत्याही ठिकाणी न जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र काहीवेळा अशी ठिकाणे असतात जिथे भेट देणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. मात्र तरीही, काही लोक इतके धाडसी असतात की ते निर्जन ठिकाणी जातात आणि होत्याच नव्हतं करून बसतात. सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ आपल्याला हसवतात तर काही थक्क करतात मात्र आजचा हा व्हायरल व्हिडिओ तुमच्या पायाखालची जामीन हादरवेल.

सध्या अशाच एका निर्जन ठिकाणी एक तरुण गेला आणि त्याला त्या ठिकाणी अनेक गोष्टींचा उलगडा झाला. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपली बॅग अशा ठिकाणी टाकत आहे, ज्यामध्ये अंडरवर्ल्ड प्रत्यक्षात दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही घाबरून जाल कारण या जागेचा अंतच होताना दिसत नाहीये. त्याच्या आत दिसणारे दृश्य साक्षात पाताळ लोकापेक्षा कमी वाटत नाही. जो व्यक्ती हा व्हिडिओ बनवत होता तो व्यक्तीही आतले दृश्य पाहून हादरला आणि आणखीन आत जाण्यासाठी घाबरू लागला.

हेदेखील वाचा – काळ आला होता पण वेळ आली नव्हती! मद्यधुंद अवस्थेत व्यक्ती रेल्वे रुळावर बसला, अंगावरून ट्रेन गेली अन्… Video Viral

व्हायरल व्हिडिओ

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या व्यक्तीने सर्वप्रथम आपली बॅग एका खोल खड्ड्यात फेकली. हा अरुंद खड्डा इतका भयानक दिसतोय की, याला पाहताच तुम्ही याच्या आत जाण्याचा विचारही करणार नाहीत. बॅग फाकल्यानंतर व्यक्ती त्याच्या आत जाऊ लागतो. यानंतर तो जे दृश्य पाहता ते खूप भीतीदायक आहे. तो घाबरत हळू हळू पुढे जाऊ लागतो आणि आत त्याला फक्त एक अरुंद गुहा आणि भयंकर अंधार दिसू लागतो. व्हिडिओ संपतो मात्र या गुहेचा अंत होताना दिसत नाही.

व्हिडिओ पाहून लोक थक्क

व्हायरल होत असलेला व्हिडिओ @undergroundbirmingham नावाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे किती भयानक आहे आणि ही व्यक्ती आत कशी जात आहे”. तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे, “मी हे कधीच करू शकत नाही” तर तिसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे देवा! किती वेडेपणा आहे हा….”

 

 

Web Title: Viral video a man found an abyss in deserted place video gets viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2024 | 12:05 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल
1

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल
2

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल

Teachers Day Viral Video: ‘हॅप्पी चीटर डे’ म्हणत चिमुकलीने शिक्षिकेला दिलं ‘हे’ गिफ्ट! गिफ्ट पाहून VIDEO बघणारेही चक्रावले
3

Teachers Day Viral Video: ‘हॅप्पी चीटर डे’ म्हणत चिमुकलीने शिक्षिकेला दिलं ‘हे’ गिफ्ट! गिफ्ट पाहून VIDEO बघणारेही चक्रावले

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल
4

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.