Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यमराज सुट्टीवर होता वाटतं? जोरादार वेगात आला, स्कॉर्पिओला धडकला अन्…; पुढे जे घडले तुम्हीच पाहा, VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र, तर कधी थरकाप उडवणार व्हिडिओ व्हायरल होत असतात. याशिवाय अपघातांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 18, 2024 | 02:05 PM
यमराज सुट्टीवर होता वाटतं? जोरादार वेगात आला, स्कार्पिओला धडकला अन्...; पुढे जे घडले तुम्हीच पाहा, VIDEO व्हायरल

यमराज सुट्टीवर होता वाटतं? जोरादार वेगात आला, स्कार्पिओला धडकला अन्...; पुढे जे घडले तुम्हीच पाहा, VIDEO व्हायरल

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र, तर कधी थरकाप उडवणार व्हिडिओ व्हायरल होत असतात. डान्स, स्टंट , जुगाड, यांसारखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय अपघातांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडे अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. कधी कुठे कसा कोणाचा अपघात होईल सांगता येत नाही. यामुळे काळजीपूर्वक गाडी चालवणे आणि सर्व वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

सध्या असाच एक भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यावर तुमचाही थरकाप उडेल पण जे घडले ते पाहून चमत्कार घडला कसा असा प्रश्न मनात येईल. यामध्ये एक बाईस्वारचा भरधाव वेगता असल्याने स्कार्पिओला धडकून अपघात झाला आहे. सध्या हा व्हिडिओ कुठला आहे आणि कधीचा आहे याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरुन अनेक वाहने वेगाने जात आहेत. दरम्यान एक स्कॉर्पिओ कार रस्त्याच्या मधे येऊन थांबते. त्यांला त्या ठिकाणी वळण घेयाचे असते यामुळे तो समोरुन येणारी कार जाण्याची वाट बघत असतो. याच दरम्यान एका बाजून एक तरुण भरधाव वेगात जात असतो. अचानक स्कॉर्पिओ वळत असताना बाईकस्वाराची त्याला धडक होते. या धडकीमुळे बाईकस्वार हवेत उडतो आणि जोरात कारवर आदळतो. सुदैवाने बाईकस्वाराला कोणतीही गंभीर दुखापत होत नाही. तो सुखरुप राहतो. मात्र, ही घटना चमत्कारपेक्षा कमी नाही.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

Kismat achhi thi bhai ki 🥲 pic.twitter.com/eGNT8K2XCd — Introvert //🙇🏻‍♂️ (@introvert_hu_ji) December 15, 2024


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

हा व्हिडिओ पाहून लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, गाडी चालवताना सावधगिरी बाळगणे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पाल करणे गरजेचे आहे. अनेकदा आपली चुकी नसतानाही आपण अपघाताला बळी पडू शकतो. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यावर प्रतिक्रीया देत एका युजरने म्हटले आहे की, नक्कीच त्याचे यमराज सोबत उठणे-बसणे असणार, तर दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, भाऊ, काय नशीब आहे त्याचे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video accident of bike and scrpio car video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 02:05 PM

Topics:  

  • accident video
  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
1

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
2

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
3

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
4

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.