Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देव तारी त्याला कोण मारी! चिमुकल्याच्या अंगावरुन SUV कार गेली अन् पुढच्या क्षणी…; भयावह घटनेचा Video Viral

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसेच अनेक भयावह अपघातांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळातात.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 30, 2025 | 01:37 PM
viral video car run over three year old child video goes viral

viral video car run over three year old child video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

Viral News Marathi : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसेच अनेक भयावह अपघातांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळातात. सध्या एका चिमुकल्याच्या अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक चिमुकला खेळता खेळता गाडी खाली आला आहे, सुदैवाने त्याचा जीव बचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या नवसारी येथे ही भयावह घटना घडली आहे. एक तीन वर्षाचा चिमुकला गाडी खाली आला होता. पण असा चमत्कार झाला की, चिमुकल्याच्या अंगावरुन गाडी गेली, पण या भयावह अपघातातून तो सुखरुप बचावला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका एसयूव्ही फॉर्च्युनरने चिमुकल्याला धडक दिली होती. मंगळवारी (२४ जून) ही घटना दुपारी १ च्या सुमारास घडली.

चिमुकला घराबाहेर खेळत होता. यावेळी चिमुकल्याचा बॉल रस्त्यावर गेला. चिमुकला त्या बॉलच्या मागेल धावला. याच वेळी दुसऱ्या बाजूने एक चारचाकी गाडी येते होती. कारचालकाला चिमुकला दिसला नाही. यामुळे त्याच्याकडून चिमुकल्याच्या अंगावर गाडी गेली. चिमुकला गाडी खाली आला जोरात डोक्यावर आदळला आणि मोठ्याने रडू लागला. इतक्यात घरातून चिमुकल्याची आई त्याचा रडण्याचा आवाज ऐकून बाहेर आली आणि आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. तसेच ती कारचालकावर जोराजोरात ओरडत देखील होती.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

गुजरात के नवसारी से आया दिल दहला देने वाला वीडियो ◆ फॉर्च्यूनर के नीचे आ गया छोटा बच्चा, किस्मत से बची जान ◆ यह पूरी घटना बच्चे के घर लगे सीसीटीवी कैमरे में कैद हो गई #Gujarat #Navsari pic.twitter.com/7q23Rs4G1r — Kaushik Kanthecha (@Kaushikdd) June 28, 2025


व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक्सवर  @Kaushikdd या अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आईने आपले मुलं गाडीच्या खाली अडकेलेल बघितल्यावर कारचालकाला थांबवले, त्याला पुढे जाऊ दिले नाही आणि हळूच आपल्या चिमुकल्याला बाहेर काढले. या भयावह घटनेचा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video car run over three year old child video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 01:37 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Aurora Borealis: अमेरिका-कॅनडाच्या आकाशात रंगांची उधळण; ‘नॉर्दर्न लाईट्स’ने दाखवले स्वर्गीय दृश्य, पहा VIDEO
1

Aurora Borealis: अमेरिका-कॅनडाच्या आकाशात रंगांची उधळण; ‘नॉर्दर्न लाईट्स’ने दाखवले स्वर्गीय दृश्य, पहा VIDEO

काकांचं प्रेम लय जबरी थेट किंग कोब्रालाच जाऊन केली Kiss, लोक म्हणाली “अहो, यमराजांना तरी घाबरा”; Video Viral
2

काकांचं प्रेम लय जबरी थेट किंग कोब्रालाच जाऊन केली Kiss, लोक म्हणाली “अहो, यमराजांना तरी घाबरा”; Video Viral

बंजी जंपिंग करताना रश्शी तुटली अन् अनर्थच घडला… कॅमेरात कैद झाला ऋषिकेशमधील भयानक थरार; Video Viral
3

बंजी जंपिंग करताना रश्शी तुटली अन् अनर्थच घडला… कॅमेरात कैद झाला ऋषिकेशमधील भयानक थरार; Video Viral

अंगावर जिवंत सापांना गुंडाळून मॉडेलने रेड कार्पेटवर मारली धमाकेदार एंट्री, पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral
4

अंगावर जिवंत सापांना गुंडाळून मॉडेलने रेड कार्पेटवर मारली धमाकेदार एंट्री, पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.