Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: नजर हटी दुर्घटना घटी! तरुण मोबाईल पाहत रस्ता ओलांडत होता इतक्यात…

आजकालची पिढी मोबाईच्या आहारी गेली असून त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय चालले आहे याचे भान नसेत. जेवताना, झोपताना, उठताना कुठेही बाहेर जाताना सतत तरुण मुला-मुलींच्या हातात मोबाईल असतो.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 15, 2025 | 10:16 AM
Viral Video cop slaps young man for crossing the road while looking at his mobile phone video goes viral

Viral Video cop slaps young man for crossing the road while looking at his mobile phone video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. आजकालची पिढी मोबाईच्या आहारी गेली असून त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय चालले आहे याचे भान नसेत. जेवताना, झोपताना उठताना कुठेही बाहेर जाताना सतत तरुण मुला-मुलींच्या हातात मोबाईल हा असतो. अनेकदा रस्त्या ओलंडताना देखील मोबाईलमुळे दुर्लक्ष करतात. यामुळे आत्तापर्यंत अनेकांचे अपघात झाले आहे. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल आहे.

यामध्ये  एक तरुण रस्त्या ओलांडताना मोबाईलमध्ये डोके खूपसून चालला होता. मात्र, त्याच्यासोबत असे काही घडले की, तो पुन्हा असे करण्याची हिम्मत देखील करणार नाही. मोबाईल पाहत निष्काळजापणाने रस्ता ओलांडणे या तरुणाला चांगलेच मबहागात पडले आहे. याचा व्हिडिओ रस्त्यावरील एका कॅमेरात कैद झाला असून प्रचेड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही, मात्र या व्हिडिओतून लक्षात घेण्यासारखे आहे की, आपला निष्काळजीपणामुळए आपला अपघात देखील होऊ शकतो.

नेमकं काय घडलं?  

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण मोबाईमध्ये बघत रस्त्या ओलांडताना दिसत आहे. तसेच रस्त्यावरुन गाड्यांची आणि इतर लोकांची रहदारी देखील सुरु आहे. दरम्यान एक पोलिस कर्माचरी गाडीवरुन जात असतात. त्यावेळी ते तरुणाला मोबाईल वापरताना पाहतात आणि अचानक त्या तरुणाच्या कानशिलात लगावतात. तो तरुण अगदी मधोमध फोन घेऊन चालत असतो. अनअपेक्षित कानशिलात पडल्यानंतर तरुणाला चांगलीच वेदना झाली असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान काही लोकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत पोलिसांवर टिका केली आहे तर काहींनी त्या तरुणावर.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ 

A head constable attached to Kavundampalayam police station in #Coimbatore was caught on camera slapping a youth, who was crossing a road glued to his cell phone, on Sunday. The policeman did not wear helmet while ‘punishing’ the youth for crossing the road carelessly.@THChennai pic.twitter.com/lNpmxrCy5B

— Wilson Thomas (@wilson__thomas) January 13, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @wilson__thomas या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. काही लोकांनी पोलिसांनी त्यांच्या बळाचा चूकीचा वापर केल्याचे म्हटले आहे. तर काही लोकांनी निशष्काळजीपणे रस्त्या ओलांडणाऱ्या तरुणाला समाजावून सांगायला हवे असे म्हटले आहे. तसेच पोलिसांनी हेल्मेट न घातल्याने देखील त्यांच्यावर टिका केली आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video cop slaps young man for crossing the road while looking at his mobile phone video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 05:05 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

रस्त्याच्या मधोमध दिसली ‘डेड बॉडी’; लोकांनी पोलिसांना कॉल केल्यावर घडलं भलतंच…, Video Viral
1

रस्त्याच्या मधोमध दिसली ‘डेड बॉडी’; लोकांनी पोलिसांना कॉल केल्यावर घडलं भलतंच…, Video Viral

मृत्यूचा खेळ! मद्यधुंद अवस्थेत चालवली कार, नियंत्रण सुटले अन्…; दुचाकीस्वार उडाला हवेत, Video Viral
2

मृत्यूचा खेळ! मद्यधुंद अवस्थेत चालवली कार, नियंत्रण सुटले अन्…; दुचाकीस्वार उडाला हवेत, Video Viral

एक चुकी अन् भावाचं आयुष्य बर्बाद! फटक्यासोबत मस्ती करायला गेला अन् थेट तोंडावरच उडाला आगीचा भडका; थरारक Video Viral
3

एक चुकी अन् भावाचं आयुष्य बर्बाद! फटक्यासोबत मस्ती करायला गेला अन् थेट तोंडावरच उडाला आगीचा भडका; थरारक Video Viral

नाद केला पण वाया गेला! माकडांना मारण्यासाठी गेला अन् स्वतःचाच गेम करून बसला; व्यक्तीच्या फजितीचा मजेदार Video Viral
4

नाद केला पण वाया गेला! माकडांना मारण्यासाठी गेला अन् स्वतःचाच गेम करून बसला; व्यक्तीच्या फजितीचा मजेदार Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.