Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाईकवरुन पडले अन् बायकोलाच धरले जबाबदार; नवऱ्याची रिएक्शन पाहून तुम्हालाही येईल संताप, VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. अनेकदा काही संतापजनक असे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 18, 2024 | 01:09 PM
बाईकवरुन पडले अन् बायकोलाच धरले जबाबदार; नवऱ्याची रिएक्शन पाहून तुम्हालाही येईल संताप, VIDEO व्हायरल

बाईकवरुन पडले अन् बायकोलाच धरले जबाबदार; नवऱ्याची रिएक्शन पाहून तुम्हालाही येईल संताप, VIDEO व्हायरल

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. अनेकदा काही संतापजनक असे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला तुमचा राग अनावर होईल. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओ चर्चा होत आहे.

व्हायरल व्हिडिओ नवरा-बायको संबंधित आहे. जसे नवरा बायकोच्या नात्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेम असणे म्हत्त्वाचे आहे तसेच एकमेकांबद्दल आदर देखील तितकाच महत्त्वाचा आहे. पण अनेकदा काही लोक आपल्या जोडीदाराला वाईट वागणूक देतात. विशेष करुन महिलांसोबत अनेकदा गैरवर्तन केले जाते. जरी देश प्रगत झाला असेल तरी अजून संपूर्ण जगभरात आजही अशा काही ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडतात.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ या संबंधितच आहे. या व्हिडिओमध्ये नवरा आपल्या बायकोसोबत भर रस्त्यात गैरवर्तन करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जोडपे बाईकवरुन चालले आहे. नवरा बाईक तालवत असून बायको मागे बसलेली आहे. त्याच वेळी अचानक गाडी चालवताना नवऱ्याचातोल जातो. यामुळे दोघेही जोरात खाली पडतात. खाली पडलयामुळे त्यांना थोडेसे लागते. मात्र, पुढे जे घडले ते पाहू तुम्हाला संताप येईल. नवरा या सगळ्याचा राग बायोकवर काढतो आणि तिला मारतो. तिचे केस जोरात ओढतो आणि तिला त्रास देतो.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हायरल व्हिडिओ 


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @motivonememe या अकाऊंवर शेअर करण्यात आला आहे. सुंदर दिसणारा नाही, तर तुमचा आदर करणारा पार्टनर निवडा असे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे. तसेच व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी संताप व्यक्त करत अशी लोकांना चांगली शिक्षा दिली पाहिजे असे म्हटले आहे. एका युजरने म्हटले आहे की, ती अशी वागणूक सहन कशी करु शकते, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, या अशा माणसांमुळेच चांगली पुरुष देखील बदनाम आहेत. मात्र, हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video coulpe accident husband beatan his wife after accident video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 01:09 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

शाळा आहे की काळ्या पाण्याची कोठडी! 7 वर्षाच्या मुलाला बेदम मारलं, पाय बांधून उलट लटकवलं अन्… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral
1

शाळा आहे की काळ्या पाण्याची कोठडी! 7 वर्षाच्या मुलाला बेदम मारलं, पाय बांधून उलट लटकवलं अन्… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral

शिकाऱ्याच्या जबड्यात अडकलं होत मुलं, मग चिंपांझीने असं काही केलं… मगरीला घडली जन्माची अद्दल; Video Viral
2

शिकाऱ्याच्या जबड्यात अडकलं होत मुलं, मग चिंपांझीने असं काही केलं… मगरीला घडली जन्माची अद्दल; Video Viral

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral
3

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral

गोंडस बाहुली की भुताटकीचं सावट? मस्ती मस्तीत भयंकर घडलं अन् महिलेच्या केसांना तिने खाऊन टाकलं; Video Viral
4

गोंडस बाहुली की भुताटकीचं सावट? मस्ती मस्तीत भयंकर घडलं अन् महिलेच्या केसांना तिने खाऊन टाकलं; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.