Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हारी छोरी छोरे से कम हे के? खांद्यावर बॅग अन् डोक्यावर सिलेंडर घेऊन ‘ती’चा प्रवास ; VIDEO पाहून मन हेलावेल

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एक मन हेलावणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक शाळकरी मुलगी कर्तव्य, शिक्षण आणि स्वप्नाचे समतोल राखताना दिसत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 09, 2025 | 01:17 PM
viral video

viral video

Follow Us
Close
Follow Us:
  • खांद्यावर बॅग अन् डोक्यावर सिलेंडर घेऊन शाळकरी मुलगी
  • व्हिडिओ पाहून डोळ्यात येईल पाणी
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी चित्र-विचित्र, भयावह असे व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहून संताप येतो, तर काही व्हिडिओ क्षणात मन जिंकतात. सध्या एक मन हेलावणार व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एक मुलगी आपल्या शिक्षणासोबत घराची जबाबदारी संभाळताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक शाळकरी मुलगी डोक्यावर गॅसचा सिंडेलर घेऊन शाळेतून घरी परतताना दिसत आहे. एका खांद्यावर शिक्षणाचे ओझे तर दुसऱ्या खांद्यावर कुटचुंबाची जबाबादारी उत्तमपणे संभाळताना ही मुलगी दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या अनेक नेटकऱ्यांचे मन जिंकत आहे. पण हा व्हिडिओ केवळ जबाबदारी किंवा संघर्षाचा प्रत्यय आणत नाही. तर एक स्त्री आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, त्याच्या उदरनिर्वाहासाठी कठीणातल्या कठीण परिस्थिती कशी ठामपणे राहू शकते हे कळते. एक स्त्री केवळ अन्नपुर्णा म्हणून नव्हे, तर एक शक्तीस्तंभ, आधार आणि धैर्याची मूर्ती बनून खंबीरपणे उभी राहते. कर्तव्य, शिक्षण आणि स्वप्नं याचे यांचा उत्तम समतोल राखू शकते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती मेहनतीने आणि जिद्दीने आपल्या कुटुंबाचा आधार बनते.

Japan Earthquake : ७.५ रिश्टर स्केलवर १ मिनिटं थरथरली जपानची भुई ; अंगावर काटा आणणारे VIDEO व्हायरल

व्हायरल व्हिडिओ

जिनको कंधो मे जिम्मेदारी होता है सब मोहमाया खत्म हो जाता है चाहे लड़का हो या लड़की सबको अपना अपना घर का जिमेदारी निभाना पड़ता है pic.twitter.com/br3y0bgYZx — dineshwar patel (@dineshwar_0673) December 7, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @dineshwar_0673 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या या व्हिडिओतील शाळकरी मुलीचे कौतुक होत आहे. यावर एका युजरने जबाबदारी वय पाहत नाही, अशी कमेंट केली आहे, तर दुसऱ्या एकाने म्हारी छोरी छोरोंसे कम हे के अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर तिसऱ्या एकाने सरकारला जबाबदार धरत याला म्हणतात अव्यवस्था, भ्रष्टाचार असे म्हटले आहे.

परंपरेनुसार नवी मुंबईत परदेशी पाहुण्यांचे आगमन! करावे गावातील खाडीत हजारो गुलाबी फ्लेमिंगोचे दर्शन; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video cylinder on head bag on shoulder hardworking girl video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 01:17 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

मी माझ्या पगारावर समाधानी…! सरकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमप्लेट व्हायरल
1

मी माझ्या पगारावर समाधानी…! सरकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमप्लेट व्हायरल

Japan Earthquake : ७.५ रिश्टर स्केलवर १ मिनिटं थरथरली जपानची भुई ; अंगावर काटा आणणारे VIDEO व्हायरल
2

Japan Earthquake : ७.५ रिश्टर स्केलवर १ मिनिटं थरथरली जपानची भुई ; अंगावर काटा आणणारे VIDEO व्हायरल

परंपरेनुसार नवी मुंबईत परदेशी पाहुण्यांचे आगमन! करावे गावातील खाडीत हजारो गुलाबी फ्लेमिंगोचे दर्शन; Video Viral
3

परंपरेनुसार नवी मुंबईत परदेशी पाहुण्यांचे आगमन! करावे गावातील खाडीत हजारो गुलाबी फ्लेमिंगोचे दर्शन; Video Viral

कान्हाच्या प्रेमात भान हरपून बसली! वरात आली, कन्यादानही झालं अन् विधिवत युपीच्या कन्येने केलं श्रीकृष्णाशी लग्न; Video Viral
4

कान्हाच्या प्रेमात भान हरपून बसली! वरात आली, कन्यादानही झालं अन् विधिवत युपीच्या कन्येने केलं श्रीकृष्णाशी लग्न; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.