Japan Earthquake : ७.५ रिश्टर स्केलवर १ मिनिटं थरथरली जपानची भुई ; अंगावर काटा आणणारे VIDEO व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल व्हिडिओ
या व्हिडिओमध्ये भूकंपावेळी जपानची जमीन हादरताना दिसत आहे. इमारती हालताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लोकांच्या घरातील सामान धडाधडा खाली पडताना दिसत आहे. एका कार देखील रस्त्यावर खड्डात पडली आहे. भूकंपामुळे रस्त्याच्या कडेला जोरदार हादरे बसले आहे. अनेक लोकांनी एक मिनिटापेक्षा जास्त काळ भूकंपाचे धक्के जाणवल्याचे म्हटले आहे. हॉटेलच्या इमारती गदागदा हालत आहे. यामुळे अनेक लोक जखमी देखील झाल्याची माहिती मिळाली आहे. एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक सरकारी कार्यालय देखील हादरताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्या हवेत उड्या मारत असल्यासारखे दिसत आहे.
🚨 BREAKING: A massive 7.6 magnitude earthquake has struck near Japan. Tsunami warning issued.#Japan #earthquake #Tsunami pic.twitter.com/LMTIOttlhz — TRIDENT (@TridentxIN) December 8, 2025
भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. जपानच्या कुंजी बंदरात सुमारे ७० मीटर उंचीपर्यंत लाटा उसळल्या आहे. जपानच्या काही शहरांमध्ये भूकंपाचे झटके जोरदार जाणवले आहे. यामुळे लोकांना घाबरुन घराबाहेर धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २० जण जखमी झाले आहेत.
Prayers on up for the people of Japan 🇯🇵 🙏
7.6 Earthquake video of a Japanese Streamer.
TWITTER HAS CHANGE THE LIKE BUTTON FOR SUPPORT JAPAN Tsunami Warning – 12/8, 11:23pm The Tsunami Advisory has been upgraded to a Tsunami Warning. Waves of. Those near coastal areas, rivers… pic.twitter.com/c7kJBykLl6 — LOKESH YOGI (@YKumar_Lokesh) December 9, 2025
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






