Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

Emotional Video : बापाचे काळीज तुटले, पण लेकीने प्रेमाचा रस्ता निवडला! काॅलेजच्या क्लासरुममध्ये घडलेला प्रकार सध्या सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत असून यात एक बाप मुलीचे हात-पाय जोडत, प्रियकराला सोडण्यासाठी मुलीजवळ विनवणी करताना दिसून आला.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 08, 2026 | 12:11 PM
बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • कॉलेजच्या आवारातील एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
  • व्हिडिओतील काही दृश्यांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले असून, त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
  • या घटनेनंतर पालक-अपत्यांचे नाते आणि वैयक्तिक निर्णयांवर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
आजही देशाच्या काही भागात प्रेमविवाहाला कुटुंबाची संमती मिळत नाही, ज्यामुळे मुलं आणि आई-वडिलांमध्ये संघर्ष निर्माण होतो. बऱ्याचदा प्रेम आणि पालकांमध्ये मुलं प्रेमाची निवड करतात आणि इथूनच नात्यात दुरावा येतो. अलिकडे असेच एक प्रकरण सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे ज्यातील दृष्यांनी सर्वांनाच हादरवून सोडले. व्हिडिओमध्ये एक हतबल बाप आपल्या मुलीचे हात-पाय जोडताना दिसला तर मुलगी त्यांचे काहीच ऐकून घेण्यासाठी तयार नव्हती. माहितीनुसार, प्रियकराला सोडण्यासाठी वडिल मुलीला समजावण्याचा प्रयत्न करत होते पण या प्रियकर आणि वडिलांच्या या संघर्षात मुलीने प्रियकराची निवड केली. वडिलांची हतबलता आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आता अनेकांना भावूक करत असून सोशल मिडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत ठरत आहे.

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना एका काॅलेजच्या आवारात घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये वृद्ध वडिल मुलीची समजूत काढताना दिसून येतात. मुलगी आपलं काहीच ऐकायला तयार नाही हे जेव्हा त्यांच्या ध्यानात येतं तेव्हा ते अक्षरश: मुलीच्या हाता-पाया पडून लागतात. इज्जत वाचवण्यासाठी ते मुलीकडे प्रियकराला सोडण्याची विनवणी करतात. पण दुसरीकडे मुलगी मात्र वडिलांचे ऐकून घ्यायला तयार नसते. वडिलांच्या भावनांकडे दुर्लक्ष करत ती प्रियकराची निवड करते. तिथे उपस्थित काहींनी ही घटना मोबाईल फोनमध्ये कैद केली आणि याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला. या व्हिडिओमुळे वैयक्तिक निर्णय, कौटुंबिक बंध आणि पालक-अपत्य यांच्यातील नातेसंबंध यांबाबत ऑनलाइन चर्चा सुरू झाली आहे.

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी मुलीच्या वागण्यावर नाराजी व्यक्त करत पालकांच्या दु:खावर सहानभूती व्यक्त केली आहे. ही घटना @foofaji नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंवर शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “तिने तिच्या आईवडिलांना रडवले आहे, कर्म फिरुन पुन्हा तिच्याकडे परत येईल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला वाटते की हे एक नाटक आहे आणि ते महाविद्यालयाच्या वर्गात सादर केले जात आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हा सर्व फालतूपणा करण्यापेक्षा वडिल आनंदाने मुलीचे लग्न का लावून देत नाही?”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Viral video father pleads daughter love marriage boyfriend college campus nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • love life
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
1

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
2

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
3

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral
4

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.