Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वजन आणि वयाचा मुद्दा भिडला; तरुणी आणि महिलेत मेट्रोत जोरदार भांडण, Video Viral

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी स्टंट, तर कधी जुगाड, तर कधी धक्कादायक असे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. भांडणांचे तर अनेक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर रोज पाहायला मिळतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 26, 2025 | 05:25 PM
viral video fight betwen woman and young girl in metro video goes viral

viral video fight betwen woman and young girl in metro video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी स्टंट, तर कधी जुगाड, तर कधी धक्कादायक असे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. भांडणांचे तर अनेक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर रोज पाहायला मिळतात. कधी मेट्रोत तर कधी बसमध्ये तर कधी रस्त्यांवर कुठे ना कुठे भांडणे सुरु असतात. या भांडणांमध्ये पुरुष आणि महिलांचाही समावेश असतो. सध्या असाच एक महिलांच्या भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

तुम्हाला माहितच असेल, मुलींना किंवा महिलांना त्यांचे वय, वजन विचारु नये असे म्हटले जाते. अनेकदा यामुळे मोठे वाद निर्माण होतात. असाच वाद या महिलांमध्ये झाला आहे. एक 20 वर्षाची तरुणी मेट्रोत फोनवर मोट्या आवाजात बोलत होती. ती कोणाला तरी शिवीगाळ करत होती. याचदरम्यान मेट्रोतील एक महिला तिच्या आवाजाने त्रस्त झाली आणि तिला सुनावू लागली. यावेळी महिलेने तीच्या बजनावर कमेंट पास केली यामुळे तरुणीला राग आला आणि तिने तिच्या वयावर कमेंट पास केली. हा वाद इतका टोकाला पोहोचला की, दोघी एकमेकींना मारण्याची धमकी देऊ लागल्या. तरुणीने महिलेला तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याने महिला चवताळली आणि  तरुणीला जाडे म्हणू लागल्या. हा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत असून दिल्ली मेट्रोतील असल्याचे म्हटले जात आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हायरल व्हिडिओ

Kalesh b/w Ladies Inside Delhi Metro over Eating Chips inside Metro and Debating over who’s more Fit
Source: Reddit pic.twitter.com/m5AQXTqs6W
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 24, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने, काका विधायक आहेत दिदींचे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने हे रोजचं झालंय असे म्हटले आहे. एका युजरने WWE फाईट मेट्रोमध्ये, काहीपण म्हणा बघायला मजा येते. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video fight betwen woman and young girl in metro video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 05:25 PM

Topics:  

  • Delhi Viral Video
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Lalit Modi: आधी भारताची थट्टा, आता माफीचा पाढा! परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘या’ पावलामुळे ललित मोदींनी भारताची मांगितली माफी
1

Lalit Modi: आधी भारताची थट्टा, आता माफीचा पाढा! परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘या’ पावलामुळे ललित मोदींनी भारताची मांगितली माफी

लोकांच्या जीवाशी खेळ! दिल्लीच्या रस्त्यांवर खिडकीला लटकून स्टंट, हुलड्डबाजीचा प्रकार; VIDEO VIRAL
2

लोकांच्या जीवाशी खेळ! दिल्लीच्या रस्त्यांवर खिडकीला लटकून स्टंट, हुलड्डबाजीचा प्रकार; VIDEO VIRAL

रीलचा नाद लय बेक्कार! गॅस सुरु असताना किचन ओट्यावर चढली तरुणी ; पुढं जे घडलं भयकंर, Video Viral
3

रीलचा नाद लय बेक्कार! गॅस सुरु असताना किचन ओट्यावर चढली तरुणी ; पुढं जे घडलं भयकंर, Video Viral

रेल्वे आहे की रॉकेट? चीनच्या ट्रेनने अवघ्या दोन सेंकदात गाठला ७०० किमीचा वेग, Video Viral
4

रेल्वे आहे की रॉकेट? चीनच्या ट्रेनने अवघ्या दोन सेंकदात गाठला ७०० किमीचा वेग, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.