Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उठा उठा दिवाळी आली! अलार्म काका नाही तर तात्या विंचू आला…; मजेशीर व्हिडिओ व्हायरल

उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’ ही मोती साबणाची जाहिरात आपण अनेक वर्षांपासून पाहत आलो आहोत. सध्या या जाहिरातीवर आधारित काही मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 29, 2024 | 02:54 PM
उठा उठा दिवळी आली! आलार्म काका नाही तर तात्या विंचू आला मोती साबण घेऊन...मजेशीर व्हिडिओ व्हायरल

उठा उठा दिवळी आली! आलार्म काका नाही तर तात्या विंचू आला मोती साबण घेऊन...मजेशीर व्हिडिओ व्हायरल

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता दिवाली हा सण असल्याने यानिमित्ताने तुम्ही दिवाळी संबंधात अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. असे अनेक धक्कादायक आणि गमतीशीर व्हिडिओ सध्या पाहायला मिळत आहेत. सध्या सगळेजण आपल्या परिवारासोबत दिवाली साजरी करण्यासाठी घरी गेले असून प्रत्येकजण काही ना काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. सध्या असाच एक दिवाळीशी संबंधित गमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’ ही मोती साबणाची जाहिरात आपण अनेक वर्षांपासून पाहत आलो आहोत. दिवाळी जवळ आली की, ही जाहिरात सर्वत्र झळकू लागते—टीव्हीवर, सोशल मीडियावर, अगदी रिल्सपर्यंत! ‘अलार्म काका’ दरवाजे ठोकत दिवाळीचे स्वागत करताना दिसतात. पण याच जाहिरातीवर आधारित काही मजेशीर मीम्स आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

अशाच एका व्हिडिओने लोकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये मराठी चित्रपटातील आयकॉनिक पात्र तात्या विंचू मोती साबण घेऊन आलेला दाखवला आहे. हा व्हिडिओ महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या ‘झपाटलेला’ या चित्रपटातील एका सीनचा वापर करून तयार करण्यात आला आहे. व्हिडिओचे एडिटिंग इतके सफाईदार केले आहे की, मोती साबणाची जाहिरात आणि चित्रपटातील तात्या विंचूचा संवाद यांचा उत्कृष्ट संगम साधला आहे. त्यामुळे तो सीन पाहताना हसू आवरणे खरोखरच कठीण आहे.

हे देखील वाचा- आता एवढंच बघायचं बाकी होतं! महिलेने फुलबाज्या आणि भुईचक्र डोक्यात लावले अन् जर फुटले तर….अरेरे!

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ @tatya_edit_002 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. तसेच या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा तितक्याच मजेशीर आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘दिवाळीला उठवायला आले आहेत की आयुष्यातून उठवायला?’ दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, ‘मोती साबण लावल्यानंतर तात्याचा आत्मा माझ्यात आणि माझा आत्मा बाहेर!’ आणखी एका युजरने, ‘कुबड्या खविस अलार्म काका’ अशी मजेशीर प्रतिक्रियाही दिली आहे. या व्हिडिओने प्रेक्षकांना खूप हसवले आहे.

हे देखील वाचा- धक्कादायक! हैद्राबादमध्ये फटाक्यांनी भरलेल्या दुकानात स्फोट; घटनेचा थरराक व्हिडिओ व्हायरल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video funny meme of tatya vinchu on moti soap add goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 02:51 PM

Topics:  

  • Diwali
  • viral video

संबंधित बातम्या

Kagiso Rabada Viral Video: गुजरात टायटन्सचा स्टार गोलंदाज कागिसो रबाडा अडचणीत? हॉटेलमधील ‘तो’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
1

Kagiso Rabada Viral Video: गुजरात टायटन्सचा स्टार गोलंदाज कागिसो रबाडा अडचणीत? हॉटेलमधील ‘तो’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

कोटींची Porsche अन् बोनेटवर सीमेंट टाकले; तरुणाने पुढं जे केलं…, VIRAL VIDEO मुळे इंटरनेटवर खळबळ
2

कोटींची Porsche अन् बोनेटवर सीमेंट टाकले; तरुणाने पुढं जे केलं…, VIRAL VIDEO मुळे इंटरनेटवर खळबळ

पेट्रोल पंपावर तरुणींचा राडा! आधी केस उपटले, एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारलं; तेवढ्यात तिसऱ्याने…, Video Viral
3

पेट्रोल पंपावर तरुणींचा राडा! आधी केस उपटले, एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारलं; तेवढ्यात तिसऱ्याने…, Video Viral

गुगलवर फक्त आणि फक्त ‘Jhalmuri’! मोदींच्या ब्रेकने बदलला ट्रेंड, 22 वर्षांचा मोडला विक्रम
4

गुगलवर फक्त आणि फक्त ‘Jhalmuri’! मोदींच्या ब्रेकने बदलला ट्रेंड, 22 वर्षांचा मोडला विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.