अरे हे,चालंलय तरी काय! भर रस्त्यात तरुणींची फ्री-स्टाईल हाणामारी; VIDEO तुफान व्हायरल
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र, अंगावर काटा आणणारे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलीकडे भांडणाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे लोक कुठेही कधीही भांडण सुरुवात करतात. अगदी भर रस्त्यात देखील. विशेषत: तरुणींच्या भांडणाचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहेत.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये चार तरुणी भर रस्त्यात भांडताना दिसत आहे. या तरुणी एकमेकींना अगदी कपडे फाटेपर्यंत मारत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. यांसारखे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. चला जाणून घेऊयात नेमकं काय घडलं?
नेमकं काय घडलं?
व्हायरल असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण आणि तीन तरुणी रस्त्यावर उभे आहेत. अचानत त्या तरुणींमध्ये कोणत्या करू कारणांवरुन भांडण सुरु होते. सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, त्या तरुणी एकमेकींचे कपडे आणि केस ओढत भांडण करत असतात. दरम्यान तो तरुण तरुणींची भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. तो तरुण एक तरुणीला बाजूला ओढून नेण्याचा प्रयत्न करतो मात्र, त्या दोघी पैकी कोणीही ऐकायला तयार नसतात. तसेच रसत्यावरुन येणारे जाणारे लोक त्यांची भांडणे पाहात उभे असतात. त्यातीलच एकाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Kalesh b/w Two girls on the Middle of the Road
pic.twitter.com/CITGUKfOg9— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 19, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉटर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, हे रोजचंच झालंय आता, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, अरे हे काय लावलंय? कोणीही कधीही कुठेही भांडतेय. तर तिसऱ्या एकाने दे धपाधप असे म्हटले आहे. नक्की पोरावरुन राडा झाला असेल असेही एकाने म्हटले आहे. तसेच अनेकांनी हसण्याचे इमोजी देखील शेअर केले आहेत. अशा अनेक मजेशीर अशा प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.