Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घोड्याची इच्छा राखली, मालकाने थेट प्राण्यासह मॉलमध्ये घेतली जबरदस्त एंट्री; मग पुढे जे घडलं… Video Viral

Viral Video : शॉपिंग स्टाइल एकदम हटके, पाहून ग्राहक थबकले. थेट घोड्यावर बसून व्यक्तीने मॉलमध्ये जबरदस्त एंट्री घेतली, स्टाफने नकार दिला पण ग्राहकांनी आनंद व्यक्त करत दृश्य कॅमेरातच कैद केले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 09, 2026 | 10:48 AM
घोड्याची इच्छा राखली, मालकाने थेट प्राण्यासह मॉलमध्ये घेतली जबरदस्त एंट्री; मग पुढे जे घडलं... Video Viral

घोड्याची इच्छा राखली, मालकाने थेट प्राण्यासह मॉलमध्ये घेतली जबरदस्त एंट्री; मग पुढे जे घडलं... Video Viral

Follow Us
Follow Us:
  • एका व्यक्तीने आपल्या पाळीव घोड्यासह थेट मॉलमध्ये प्रवेश केला.
  • अनेकांनी हा अनोखा क्षण मोबाईलमध्ये कैद केला.
  • काही युजर्सनी या कृत्याला मजेशीर आणि आनंद देणारे म्हटले, तर काहींनी सुरक्षिततेच्या दृष्टीने बेजबाबदारपणावर टीका केली.
सोशल मिडिया हे एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. इथे अनेक नवनवीन आणि मजेदार दृश्य शेअर केले जातात जे पाहताच आपल्याला आश्चर्य वाटेल. आता हेच पाहा ना, व्यक्तीने आपल्या खरेदीसाठी कुणाला तर जोडीली आपल्या पाळीव घोड्याला घेतलं आणि तो थेट घोड्यावर बसूनच माॅलमध्ये घुसला. व्यक्तीची घोड्यासोबतची ही एंट्री इतकी जबरदस्त होती की पाहून सर्वच अवाक् झाले आणि लोकांनी या घटनेचा व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली. चला व्हिडिओत पुढे काय घडलं ते जाणून घेऊया.

जत्रेतील अनोखं दृश्य! झोप ऐकेना, वडिलांनाही सोडवेना… चिमुकल्याने बापाच्या पायाला बिलगुनच घेतली वामकुक्षी; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक माणूस घोड्यावर बसून एका माॅलमध्ये एंट्री करताना दिसून येतो. यावेळी त्याच्यासोबत एक मुलगाही घोड्यावर बसलेला असतो. घोड्यावर बसून ते संपूर्ण मॉल फिरू लागतात. संपूर्ण मॉलमध्ये आश्चर्याचे वातावरण पसरलेले असते. मॉलचा स्टाफ देखील व्यक्तीला पाहून थक्क होऊन हे सर्व दृश्य पाहत असतो. घोड्याचे सुंदर रूप आणि व्यक्तीची राईड अनेकांना खुश करून जाते. व्हिडिओत एक महिला घोड्याजवळ जाऊन त्याला गोजरतानाही दिसते. एकंदरीतच व्यक्तीच्या या युक्तीने मॉल कर्मचाऱ्यांचा कपाळावर आठ्या आणल्या असल्या तरी ग्राहकांना मात्र काहीतरी नवीन पाहण्याचा आनंद दिला. युजर्सने मात्र व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी याला विनोद म्हटले, तर काहींनी ते बेजबाबदार म्हणून टीका केली.

“सीटवर पाय का ठेवला…” रेल्वेच्या बाचाबाचीत तरुणाने व्यक्तीच्या थेट कानशिलात लगावली, पाहून इतर प्रवासीही थबकले; Video Viral

हा व्हिडिओ @cowboyatheart82 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पण ते ग्राहकांना आनंदी करते असे दिसते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्या घोड्याला अजिबात भीती नाहीये. व्वा, कल्पना कराल का? माझा घोडा डबक्यांना घाबरतो.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आज मी इंटरनेटवर पाहिलेली ही सर्वात चांगली गोष्ट आहे!”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video man enters mall on horse viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • shocking viral news
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
1

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क
2

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
3

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Boeing 737 : हवेत थरार! इराणमध्ये बोईंग विमान प्रचंड हादरले, केबिनमध्ये किंकाळ्या आणि आक्रोश; घटनेचा VIDEO VIRAL
4

Boeing 737 : हवेत थरार! इराणमध्ये बोईंग विमान प्रचंड हादरले, केबिनमध्ये किंकाळ्या आणि आक्रोश; घटनेचा VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.