Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थरारक! बर्फाचा भलामोठा तुकडा पर्यटकांच्या अंगावर कोसळला अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी अंगावर काटा आणणारे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, रिल्स, स्टंट, जुगाड यासांरखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 08, 2025 | 04:43 PM
थरारक! बर्फाचा भलामोठा तुकडा पर्यटकांच्या अंगावर कोसळला अन्...; घटनेचा VIDEO व्हायरल

थरारक! बर्फाचा भलामोठा तुकडा पर्यटकांच्या अंगावर कोसळला अन्...; घटनेचा VIDEO व्हायरल

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी अंगावर काटा आणणारे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, रिल्स, स्टंट, जुगाड यासांरखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा अपघातांचे देखील अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक चीनमधील अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पर्यटकांच्या अंगावर भला मोठा बर्फाचा गोळा पडला आहे.

हिवाळा म्हटले की, लोक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक बर्फाळ प्रदेशांना भेट देतात. मात्र, या सौंदर्याचा आनंद घेताना नियमांचे पालन करणे आणि स्वत:ची काळजी करणे अत्यंत महत्त्वाचे असते. असे न केल्यास संकट ओढवू शकते. व्हायरल होत असलेला व्हिडिओत डोंगरावरुन कोसळणार बर्फ वेगाने खाली पडला आणि पर्यटक अडकले. यानंतर अतिशय धक्कादायक परिस्थिती उद्भवली आणि इतर पर्यटकांची पळापळ झाली.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की,एका बर्फाच्छादित प्रदेशात डोंगरावर एक थर थंडीमुळे गोठेलेला आहे.   काही पर्यटक एका बर्फाच्या दरीत मज्जा-मस्ती करत आहेत. याचदरम्यान डोंगरावरील तयार झालेल्या भर्फाचा तुकडा तुटतो आणि वाऱ्याच्या वेगाने पर्यटकांच्या अंगावर पडतो. पर्यटकांना काय घडत आहे हे समजायच्या आधी काही लोक त्या बर्फाखाली अडकतात, इतर लोक घाबरून जोरजोरात ओरडू लागतात तर काही पर्यटक सैरावैरा पळू लागतात. व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा चीनमधील शिआन, शांक्सी येथील हेशांचा धबधब्याच्या ठिकाणी घडलेल्या घटनेचा आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ 


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @livingchina या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, बर्फाखाली आणखीही काही लोक अडकलेले असतील, असे मला वाटते? तर दुसऱ्या एकाने अंगावर काटाच आला असे म्हटले आहे. यानंतर काय झाले, यामध्ये कोणाला गंभीर दुखापत तर झाली नाही ना असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. सध्या हा व्हिडिओ अशा ठिकाणी गेल्यावर किती काळजी घेतली पाहिजे याचे महत्त्व अधोरेखित करते.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video huge chunk of ice fell on tourists video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 04:43 PM

Topics:  

  • China
  • viral video

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
2

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले
3

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
4

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.