Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किती गोड! आईकडून नृत्याचे धडे घेताना चिमुकलीचा VIDEO VIRAL; पाहून नेटकरी म्हणाले…

Viral Video : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये लहान मुलांचे तर अनेक गोंडस व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 22, 2025 | 03:57 PM
viral video little girl taking dance lessons from mother goes viral video goes viral

viral video little girl taking dance lessons from mother goes viral video goes viral

Follow Us
Follow Us:

Viral news Marathi : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये लहान मुलांचे तर तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील. लहान मुले कधी काय करतील, काय बोलतील हे सांगता येत नाही. कधी कधी त्यांच्या एखद्या कृत्याने ते मोठ्यांना देखील आश्चर्यता पाडतात. त्यांच्या प्रश्नांनी अनेकांना विचार करायला भाग पाडतात.

सध्या असाच एक गोंडस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक चिमुकली आईकडून नृत्य शिकताना दिसत आहे. तसेच तिच्या इतर दोन बहिणी देखील तिला डान्स शिकवत आहेत.  व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहून शकता की, एक चिमुकली आपल्या आईचा हाथ धरुन उभा आहे. तिची आई तिला कथक करायला शिकवत आहे. कथकच्या सुरांवर ती आपले पाय आपटताना दिसत आहे.

तिचा हा गोंडस प्रयत्न पाहून तुम्ही देखील या चिमुकलीच्या प्रेमात पडाल. तिच्या सोबत इतर दोन छोट्या मुलीदेखील कथक करत तिला स्टेप्स सांगताना दिस आहेत. चिमुकली देखील उत्सुकतेने आपली आई आणि बहिणीकडे पाहताना, नृत्याचा आनंद घेताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. @appkalakaars या अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने किती गोंडस आहे बाळ असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने पुढे जाऊन बाळ नक्कीच नर्तिका बनेल असे म्हटले आहे. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मनावर राज्य करत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video little girl taking dance lessons from mother goes viral video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 03:57 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
1

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
2

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
3

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
4

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.