Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

18 सेकंदाचा व्हिडिओ, छेडछाडीचा आरोप अन् व्यक्तीने संपवलं आयुष्य… केरळमधील पुरुषांनी कार्डबोर्ड घेऊन केला निषेध; Video Viral

Viral Kerala Incident : 18 सेकंदाच्या त्या व्हिडिओने घेतला व्यक्तीचा जीव... अखेर केरळच्या पुरुषांनी घटनेची दखल घेत अनोख्या अंदाजात घटनेचा निषेध दर्शवला. महिलांपासून संरक्षणासाठी थेट कार्डबोर्ड घेत बसमधून केला प्रवास.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 23, 2026 | 01:59 PM
18 सेकंदाचा व्हिडिओ, छेडछाडीचा आरोप अन् व्यक्तीने संपवलं आयुष्य... केरळमधील पुरुषांनी कार्डबोर्ड घेऊन केला निषेध; Video Viral

18 सेकंदाचा व्हिडिओ, छेडछाडीचा आरोप अन् व्यक्तीने संपवलं आयुष्य... केरळमधील पुरुषांनी कार्डबोर्ड घेऊन केला निषेध; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • १८ सेकंदांच्या व्हिडिओद्वारे छेडछाडीचा आरोप झाल्यानंतर दीपकवर तीव्र टीका झाली आणि यातच त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले.
  • या घटनेच्या निषेधार्थ केरळमधील पुरुषांनी बसमध्ये कार्डबोर्ड घेऊन प्रवास करत ‘खोट्या आरोपां’विरोधात अनोख्या पद्धतीने आवाज उठवला.
  • प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी इन्फ्लूएंसर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मानवाधिकार आयोगानेही चौकशीचे आदेश दिले आहेत.
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉम आहे जिथे कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. इथे फक्त रिल्स शेअर केल्या जात नाहीत तर बऱ्याचदा काही गंभीर घटना देखील इंटरनेटवर वाऱ्याच्या वेगाने शेअर केल्या जातात. मुख्य म्हणजे बऱ्याचदा लोक या व्हायरल घटना पडताळून पाहत नाही आणि खोट्या दाव्यांवर विश्वास ठेवतात. अशीच एक घटना मागे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली ज्याने व्यक्तीचा जीव घेतला. आपण इथे बोलत आहोत केरळमधील दीपकविषयी ज्याचा सोशल मीडियाने बळी घेतला… या प्रकरणाची दखल घेत आता केरळच्या पुरुषांनी अनोख्या अंदाजात निषेध केला आहे. दीपकसोबत जे घडलं ते आपल्यासोबत घडू नये म्हणून पुरुषांनी कार्डबोर्ड घेत बसमध्ये प्रवास सुरु केला. चला या प्रकरणाविषयी काही सविस्तर माहिती जाणून घेऊया.

श्रद्धा की अंधश्रद्धा? गंगेत देवासाठी दूध ओतलं, पण भुकेल्या मुली मात्र उपाशीच… दृष्ये पाहून युजर्सचा संताप अनावर; Video Viral

काय आहे प्रकरण?

माहितीनुसार, केरळच्या शिमजिथा मुस्तफा या महिलेने बसमधील एका १८ सेकंदांच्या व्हिडिओद्वारे दीपक नावाच्या व्यक्तीवर छेडछाडीचा खोटा आरोप लावला होता. महिलेने चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला ज्यानंतर व्हिडिओ व्हायरल होताच दीपकवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. परिणामी मानसिक तणावाखाली येऊन दीपकने आत्महत्या केली. या घटनेनंतर आता केरळच्या पुरुषांनी प्रकाराबद्दल निषेध व्यक्त करत बसमध्ये कार्डबोर्ड घेऊन प्रवास करतानाचा नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. अलीकडे पुरुषांवर होणारे चुकीचे आणि खोटे आरोप वाढत असल्याने भविष्यात आपल्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून पुरुषांनी हे नवे पाऊल उचलले आहे.

प्रेयसी दारू पिऊन झाली टल्ली, बॉयफ्रेंडने कडेवर उचलत घरी नेलं पण दार उघडताच वडिलांनी जी रिॲक्शन दिली… मजेदार Video Viral

दरम्यान दीपकच्या आत्महत्येनंतर अनेकांनी महिलेवरही टीका करण्यास सुरुवात केली. सोमवारी, पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल इन्फ्लूएंसर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. केरळ राज्य मानवाधिकार आयोगानेही या घटनेची पोलिस चौकशी करण्याचे आदेश दिले आणि उत्तर विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) यांना एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे या घटनेनंतर महिलेच्या अकाऊंटवरून त्या व्हिडिओला डिलीट करण्यात आले आणि तिने आपली बाजू मांडत एक दुसरी क्लिप अपलोड केली. पण नंतर या क्लिपलाही खासगी करण्यात आले.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video man dies by suicide after harassment allegations kerala men protest holding cardboards viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • Kerala
  • Physical harrasment
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

ना रोबोट, ना माणूस… या हॉटेलमध्ये माकडं करतात जेवण सर्व्ह… जपानच्या अनोख्या रेस्टॉरंटची सर्वत्र चर्चा
1

ना रोबोट, ना माणूस… या हॉटेलमध्ये माकडं करतात जेवण सर्व्ह… जपानच्या अनोख्या रेस्टॉरंटची सर्वत्र चर्चा

श्रद्धा की अंधश्रद्धा? गंगेत देवासाठी दूध ओतलं, पण भुकेल्या मुली मात्र उपाशीच… दृष्ये पाहून युजर्सचा संताप अनावर; Video Viral
2

श्रद्धा की अंधश्रद्धा? गंगेत देवासाठी दूध ओतलं, पण भुकेल्या मुली मात्र उपाशीच… दृष्ये पाहून युजर्सचा संताप अनावर; Video Viral

प्रेयसी दारू पिऊन झाली टल्ली, बॉयफ्रेंडने कडेवर उचलत घरी नेलं पण दार उघडताच वडिलांनी जी रिॲक्शन दिली… मजेदार Video Viral
3

प्रेयसी दारू पिऊन झाली टल्ली, बॉयफ्रेंडने कडेवर उचलत घरी नेलं पण दार उघडताच वडिलांनी जी रिॲक्शन दिली… मजेदार Video Viral

अनोखी परंपरा: नातेवाईकांचा मृतदेह कबरीतून बाहेर काढून त्यांच्यासोबत खेळाला जातो हा भयानक खेळ; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
4

अनोखी परंपरा: नातेवाईकांचा मृतदेह कबरीतून बाहेर काढून त्यांच्यासोबत खेळाला जातो हा भयानक खेळ; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.