Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणुसकी अजूनही जिवंत आहे! तारेत अडकलेल्या पक्ष्याला वाचवण्यासाठी तरुणाने लावली जीवाची बाजी, Video Viral

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक व्हिडिओ नेटकऱ्यांच्या अत्यंत पसंतीस पडला आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 07, 2026 | 11:59 AM
viral video man risked his life to to rescue bird entangled in wires

viral video man risked his life to to rescue bird entangled in wires

Follow Us
Close
Follow Us:
  • तारेत अडकलेल्या पक्ष्याला वाचवण्यासाठी तरुणाने लावली जीवाची बाजी
  • थेट क्रेनवर चढला अन्
  • व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक
Viral Video : सोशषल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. काही असे व्हिडिओ असतात जे पाहिल्यावर संताप येतो. तर काही थेट मनाला भिडणारे व्हिडिओही असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय आला आहे. एका तरुणाने तारेत अडकलेल्या पक्ष्याला वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी मारली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरला असून नेटकऱ्यांकडून तरुणाचे कौतुक होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती क्रेनला लटकलेला दिसत आहे. हा व्हिडिओ तिथेच असलेल्या खांबाच्या तारेवर अडकलेल्या पक्षाला वाचवताना दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, पक्षी तिथून निसटण्यासाठी फडफड करत आहे. जीवाच्या आकांताने सुटकेसाठी उडण्याचा प्रयत्न करत आहे. हे पाहून तरुणाने निष्पाप जीवाला वाचवण्यासाठी धाव घेतली आहे. तरुण थेट क्रेनला लटकला आहे. त्याने हातात एक कात्री घेतली असून तो तार कापण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरुन पक्षी तिथून आझाद होईल आणि उंची भरारी घेऊ शकेल. काही मिनिटांचा प्रयत्नानंतर तरुण यामध्ये यशस्वी झाला आहे. पक्ष्याने जीव मोकळा होताचा हवेत उंच भरारी घेतली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडिओ कॉलचा मोह आज्जीलाही आवरेना… हात थरथरत असतानाही नातीकडून घेतले प्रक्षिक्षण, पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral

व्हायरल व्हिडिओ

📍Punjab | Viral video shows man hanging from a crane to rescue bird entangled in wires. pic.twitter.com/bYXLSlpp3e — The Tatva (@thetatvaindia) January 6, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅफॉर्म एक्सवर @thetatvaindia या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर तरुणाचे कौतुक केले आहे. प्राणीप्रेमींना तर हा व्हिडिओ अत्यंत आवडला आहे. तरुणाचे नेटकऱ्यांकडून भरभरुन कौतुक केले जात आहे. पुन्हा एकदा लोकांचा माणुसकी जिवंत असल्यावर विश्वास बसला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही देखील तरुणाचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.

थायलंडच्या ट्रान्सव्हुमनने भारतीय व्यक्तीला भररस्त्यात लाथा-बुक्यांनी चोपलं, पण नक्की घडलं काय? Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video man risked his life to to rescue bird entangled in wires news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

व्हिडिओ कॉलचा मोह आज्जीलाही आवरेना… हात थरथरत असतानाही नातीकडून घेतले प्रक्षिक्षण, पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral
1

व्हिडिओ कॉलचा मोह आज्जीलाही आवरेना… हात थरथरत असतानाही नातीकडून घेतले प्रक्षिक्षण, पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral

थायलंडच्या ट्रान्सव्हुमनने भारतीय व्यक्तीला भररस्त्यात लाथा-बुक्यांनी चोपलं, पण नक्की घडलं काय? Video Viral
2

थायलंडच्या ट्रान्सव्हुमनने भारतीय व्यक्तीला भररस्त्यात लाथा-बुक्यांनी चोपलं, पण नक्की घडलं काय? Video Viral

‘मोदी, शाह की कब्र…’; JNU मध्ये डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची घोषणाबाजी, पहा Viral Video
3

‘मोदी, शाह की कब्र…’; JNU मध्ये डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची घोषणाबाजी, पहा Viral Video

चोरी करायला गेला, पण बाहेर पडायचा मार्गच हरवला; एक्झॉस्ट फॅनमध्ये अडकून चोराची झाली फजिती; मजेदार Video Viral
4

चोरी करायला गेला, पण बाहेर पडायचा मार्गच हरवला; एक्झॉस्ट फॅनमध्ये अडकून चोराची झाली फजिती; मजेदार Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.