Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलीचे साहस तर पहा, खऱ्या सापांना घेऊन खेळू लागली ‘सापशिडी’, पाहून सर्वच थबकले… धक्कादायक Video Viral

Live Snake And Ladder Game : खऱ्या सापांना आणि शिड्यांना जमिनीवर पसरवून तरुणी खेळू लागली सापशिडी खेळ. दृष्य पाहून युजर्स थबकले तर काहींनी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. व्हिडिओतील दृष्ये थरकाप उडवणारी आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 08, 2026 | 09:34 AM
मुलीचे साहस तर पहा, खऱ्या सापांना घेऊन खेळू लागली 'सापशिडी', पाहून सर्वच थबकले... धक्कादायक Video Viral

मुलीचे साहस तर पहा, खऱ्या सापांना घेऊन खेळू लागली 'सापशिडी', पाहून सर्वच थबकले... धक्कादायक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर सापशिडीच्या खेळाचा एक वेगळाच आणि धक्कादायक प्रकार दाखवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
  • व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी जिवंत सापांच्या मधोमध हा खेळ खेळताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
  • हा धोकादायक खेळ पाहून अनेक युजर्सनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक वेगवेगळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. आपण सर्वांनी लहानपणा सापशिडी हा खेळ नक्कीच खेळला असेल. साध्या पुठ्ठ्यांवर काही रकाने, साप आणि सिडी प्रिंट असते आणि फासे फेकून हा खेळ खेळला जातो. पण अलिकडे सोशल मिडियावर याच खेळाचा एक थरारक प्रकार शेअर करण्यात आला आहे ज्यातील दृष्ये पाहून सर्वच हादरुन गेले. व्हिडिओमध्ये एक मुलगी आणि मुलगा सापशिडी हा खेळ खेळत तर आहेत पण हा खेळ कोणत्या विकतच्या पुठ्ठ्यावर होत नसून तो घरात खऱ्याखुऱ्या सापांबरोबर खेळला जात आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

शिक्षिकेचा चालू वर्गात राजेशाही थाट, विद्यार्थ्यांकडून करून घेतला फुल बॉडी मसाज; धक्कादायक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

वेगाने सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडओमध्ये, तुम्हाला दिसेल की एक मुलगा आणि मुलगी जमिनीवर खरे साप आणि शिडी ठेवून खेळ खेळत आहेत. यासाठी, दोघेही जमिनीचा एक चौरस चौरस निवडतात आणि त्या चौकात अनेक जिवंत साप पसरवतात. याशिवाय, जमिनीवर अनेक शिड्या देखील ठेवल्या जातात. यानंतर, दोघेही एका मोठ्या फास्याने खेळ खेळू लागतात. तुम्हाला दिसेल की मुलगा हातात फासा घेतो आणि हवेत फेकतो, त्यावर जो काही आकडा येईल, मुलीला तेवढे चौरस पुढे जावे लागते. मुलगी जशी पुढे जाते तसे साप तिच्यावर हल्ला करायला आपला फणा काढतात. सापांचा हल्ला पाहताच मुलगी घाबरते आणि पटकन पलिकडे जाऊन उभी राहते. तरुण-तरुणीचा हा थरारक खेळ आता सर्वांनाच चक्रावून टाकत आहे. त्यांचा हा खेळ धोकादायक असून यात जीवाचा धोकाही फार आहे ज्यामुळे यूजर्सने सुरक्षेसाठी चिंता व्यक्त केली.

मी नरकात गेलो होतो, राक्षसांना पाहिलं अन्… 5 दिवस कोमात असलेल्या माणसाने सांगितला विचित्र अनुभव!

हा व्हिडिओ @kangden_kebonreptile नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मी हे पहिल्यांदाच पहिले आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “लाइव्ह गेम नाही हा तर लाइव्ह मृत्यू आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खोलीत प्रवेश करताच मी बेशुद्ध पडेन” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सापांना हा गेम नक्कीच आवडेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Viral video men and women are playing real snakes and ladders game viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 09:34 AM

Topics:  

  • snake viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
1

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
2

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
3

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
4

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.