Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भयावह ! धावत्या बसने अचानक घेतला पेट; चालकाच्या प्रसांगावधानाने बचावले प्रवाशांचे प्राण, Video Viral

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये नियमित बस सेवा पुरवते. दररोज  हजारो प्रवासी बसने प्रवास करतात. बसचा प्रवास सामान्य नागरिकांसाठी परवडणार असतो.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 16, 2025 | 02:49 PM
Viral video MSRTC BUS A running bus caught fire video goes viral

Viral video MSRTC BUS A running bus caught fire video goes viral

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये नियमित बस सेवा पुरवते. दररोज  हजारो प्रवासी बसने प्रवास करतात. बसचा प्रवास सामान्य नागरिकांसाठी परवडणार असतो. परंतु बसच्या दुराव्यवस्थेचा प्रश्न आजही कायम आहे. सध्या महामंडळाच्या बसचा एक धक्कादायक व्हि़डिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एसटी बसला असचानक आग लाग असून प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, अक्कलकोट मार्गोने जाणाऱ्या एका बसला आग लागलेली दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मी़डियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. बस रस्त्याच्या कडेला थांबलेली असताना अचानक इंजिनच्या भागात बसने पेट घेतला. यादरम्यान प्रवासी, बस ड्रायव्हर, कंडक्टर बसमधून बाहेर उतरले. बस चालकाने त्वरित अग्निशमक सिलेंडरच्या मदतीने आग विझवली. बस चालकाने वेळेत सतर्कता दाखवली यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बस अगदी जूनी दिसत आहे.

या घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडवली असून पुन्हा एकदा महामंडळाच्या अव्यवस्थेवर आणि प्रवाशांच्या सुरक्षतेतच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित झाले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एक प्रवाशाने याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीे वातावरण पसरलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर अक्कलकोट रस्त्यावर ही भयानक घटना घडली. नंतर बस पूर्णपण जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. बस चालकाने बसमधून धूर निघत असल्याचे पाहताच सर्व प्रवशांना बसमधून बाहरे पडण्यास सांगितले.  सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने म्हटले आहे की, msrtc च्या सर्व बसेस भंगार आणि जुन्या आहेत. दुसऱ्या एकाने प्रशासनाने यावर लवकर उपाय काढला पाहिजे असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने सरकारने याकडे लक्ष द्यावे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video msrtc bus a running bus caught fire video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 02:38 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
1

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
2

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
3

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
4

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.