Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गजब! गाडीला नाही तर हेल्मेटला इंडिकेटर आणि हेडलाईट; व्हिडिओ पाहून लोक हैराण

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर हसावे की रडावे कळत नाही. तर अनेकदा हैराण करून सोडणारे जुगाडाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 07, 2024 | 10:44 AM
अनोख्या हेल्मेटचा व्हिडिओ व्हायरल

अनोख्या हेल्मेटचा व्हिडिओ व्हायरल

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर हसावे की रडावे कळत नाही. तर अनेकदा आश्चर्यकारक गोष्टी देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर कधी हैराण करून सोडणारे जुगाडाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरूणाने एक वेगळेच हेल्मेट घातलेले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तुम्ही आत्तापर्यंत इंडिकेटर आणि हेडलाईट गाडीला पाहिले असतील. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाला हे इंडिकेटर आणि हेडलाईट गाडीच्याऐवजी डोक्यावर कसे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही हैराण व्हाल. तुम्हाला काय बोलावे ते समजणार नाही. अनेकांनी यावर आपल्या भन्नाट प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्तीने त्याच्यासाठी एक अनोखे हेल्मेट बनवले आहे. असे हेल्मेट तुम्ही कधी पाहिले नसेल. हे हेल्मेट सामान्य नसून व्यक्तीने ते स्वतःसाठी कस्टमाइझ केलेले आहे. हे हेल्मेटसारखे कमी आणि बाइकच्या हेडलाइटसारखे जास्त दिसते. व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, व्यक्तीने घातलेल्या हेल्मेटला बाईकच्या इंडिकेटरसह स्क्रीन आहे. या हेल्मेटमध्ये एलईडी बल्ब लावण्यात आला आहे आणि तितकेच चमकत आहेत. बाईकवर बसलेली व्यक्ती पूर्ण स्वॅगने बाईक चालवताना दिसत आहे. याशिवाय ती व्यक्ती दोन्ही हात पसरून दुचाकी चालवताना दिसत आहे. तसेच, रस्त्यावरून जाणारे त्याच्याकडे पाहत राहतात.

हे देखील वाचा – अरे देवा! लॅपटॉप स्क्रीनच्या आत मुंगी; व्हिडिओ पाहून लोक थक्क म्हणाले…

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @aarti_rohit_yadav या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकजण हा व्हिडिओ पाहून हैराण झाले आहे. तसेच या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील व्यक्त केल्या आहेत. माणसाच्या या जुगाडाने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.  व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे – “स्प्लेंडर लोकांमध्ये वेगळेच आकर्षण असते.” तर एका युजरने म्हटले आहे की, भाऊचा स्वॅगच वेगळा आहे. तसेच दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ आता डोक्यावर आणखी ओझे वागवावे लागणार काय? तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, ते ठीक आहे पण याला कोणीतरी पुरस्कार दिला पाहिजे.

हे देखील वाचा- याला कोणता डान्स म्हणायचा? लग्नात एका व्यक्तीच्या विचित्र डान्स स्टेप्स पाहून लोक हैराण; व्हिडिओ व्हायरल

Web Title: Viral video odd helmet and funny bike video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 10:43 AM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
2

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
3

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
4

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.