viral video of couples romance in train video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण याशिवाय अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असता. अलीकडे प्रेमी युगलांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अनेकदा प्रेमी युगलांचे असे व्हिडिओ पाहायला मिळतात की, अक्षरश: असे कृत्य पाहणाऱ्याला लाज वाटत असेल पण जोडप्याला नाही.
सध्या असाच धक्कादायक एक प्रेमीयुगलांचा व्हिडिओ सोशल मी़डियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. यामध्ये धावत्या ट्रेरनमध्ये तरुण-तरुणींचे प्रवाशांसमोर अश्लील चाळे सुरु आहेत. यामुळे हा व्हिडिओ पाहून लोकांनी संतापजनक अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. अलीकडे प्रेमाच्या आड प्रेमी जोडपे पूर्ण मर्यादाच ओलांडतात. आपण सार्वजनिक ठिकाणी आहोत याचेही भान त्यांना नसते. प्रेम दाखवणे वाईट नसते परंतु त्यालाही काही मर्यादा असतात. मात्र, काही प्रेमी जोडपी हद्दच पार करतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील असाच आहे.
या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक जोडपे भरदिवसा बिनधास्तपणे अश्लील चाळे करताना दिसत आहे. आपल्या पार्टनरप्रती प्रेम दाखवणे काळजी करणे वाईट नाही. परंतु काही प्रेमी जोडपी असे प्रेमात बुडालेले असतात की, त्यांना आसपाच्या परिस्थितीचे, लोकांचे काहीच भान राहत नाही. अलीकडे अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. ट्रेनमधील तर असे अनेक व्हिडिओ समोर आले असून लोकांना प्रवास करायचा म्हणल्यास दहा वेळा विचार करावा लागतो.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @dimpalankita या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर संचापजन अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, “एक जागा सोडत नाहीत.” तर दुसऱ्या एका युजरने अलीकडे असलेच व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे असे म्हटले आहे. अशा विविध प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशळ मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.