Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुजरातमध्ये बेरोजगारीचा कळस! हॉटेलमध्ये नोकरीसाठी तरुणांची ढकलाढकली, व्हिडिओ व्हायरल

देशामध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. त्यामुळे गुजरातमध्ये एका हॉटेलमध्ये नोकरीसाठी खूप गर्दी झाली. या गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे. नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 12, 2024 | 01:32 PM
गुजरामधील मुलाखतीला झालेल्या तुफान गर्दीचा व्हिडिओ व्हायरल

गुजरामधील मुलाखतीला झालेल्या तुफान गर्दीचा व्हिडिओ व्हायरल

Follow Us
Follow Us:

गुजरात : आपल्या देशामध्ये सर्वात जास्त तरुणाईची संख्या आहे. मात्र त्याचबरोबर देशामध्ये बेरोजगारी देखील आहे. याचा अंदाज तेव्हा येतो जेव्हा एका एका नोकरीच्या जागेसाठी शेकडो अर्ज केले जातात. अनेक योजना राबवून देखील देशातील बेरोजगारी कमी होण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये हॉटेलमध्ये नोकरीच्या अपक्षेने हजारो तरुण मुलाखत देण्यासाठी आले आहेत. यामध्ये गर्दीमुळे हॉटेलचे रेलिंग देखील तुटले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे.

व्हायरल झालेल्या हा व्हिडिओ गुजरातमधील आहे. गुजरातमधील एका हॉटेलमध्ये नोकरीसाठी जागा होत्या. यामुळे ओपन इंटरव्ह्यू ठेवण्यात आला होता. मात्र 10 जागांसाठी हजारो लोक अर्ज घेऊन आले. त्यामुळे हॉटेलमध्ये एकच गर्दी झाली. या उमेदवारांमध्ये अक्षरशः ढकलाढकली झाली. अगदी या ढकलाढकलीमध्ये हॉटेलचे रेलिंग देखील गर्दीमुळे तुटले. त्यामुळे काही लोक खाली देखील पडले. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला.

Post election- Youth of Gujarat are queuing up for jobs. During election- They voted for Mangalsutra & Bhains… Tum khud ko badloge,
tabhi toh desh badlega. 🙏🏻
pic.twitter.com/AoUN5hTKZv — Mahua Moitra Fans (@MahuaMoitraFans) July 11, 2024

गुजरातमधील बेरोजगारीचे भयान चित्र दाखवणारा हा व्हिडिओ आहे. नेटकऱ्यांनी यावर रोष व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन देखील व्हिडिओ शेअर करण्यात आले आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांचा बेरोजगारी कमी झाल्याचा दावा करत असलेला व्हिडिओ देखील लावण्यात आला आहे. याला कॅप्शन देण्यात आले आहे की, ‘गुजरातमध्ये नोकरीसाठी मुलाखतीकरिता आलेल्या सुशिक्षीत बेरोजगारांची ही गर्दी मोदींच्या गॅरंटीचा पर्दाफाश करते. जे स्वतःच्या राज्यातील युवकांना रोजगार देऊ शकले नाहीत ते देशातील युवकांना रोजगार मुळीच देऊ शकणार नाहीत.’ अशी घणाघाती टीका शरद पवार गटाने केली आहे.

गुजरातमध्ये नोकरीसाठी मुलाखतीकरिता आलेल्या सुशिक्षीत बेरोजगारांची ही गर्दी मोदींच्या गॅरंटीचा पर्दाफाश करते. जे स्वतःच्या राज्यातील युवकांना रोजगार देऊ शकले नाहीत ते देशातील युवकांना रोजगार मुळीच देऊ शकणार नाहीत. pic.twitter.com/AQ0mo2isxv — Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) July 11, 2024

Web Title: Viral video of hotel railing broken due to rush to interview in gujarat viral news nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2024 | 01:32 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.