Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजोबा जोमात महामंडळ कोमात! खिडकीतून बसमध्ये चढू लागले, पाय गेले आत अन् पोट अडकले बाहेर, Video पाहून हसू अनावर होईल

कंडक्टर ओरडूनही अप्पा काय त्याचं ऐकेना... खिडकीतून बसमध्ये चढणाऱ्या आजोबांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. मात्र या प्रयत्नात आजोबांची झालेली फजिती पाहून आता अनेकांना हसू अनावर झाले आहे. नक्की काय आहे या व्हिडिओत? पाहा आणि जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 10, 2024 | 10:44 AM
आजोबा जोमात महामंडळ कोमात! खिडकीतून बसमध्ये चढू लागले, पाय गेले आत अन् पोट अडकले बाहेर, Video पाहून हसू अनावर होईल

आजोबा जोमात महामंडळ कोमात! खिडकीतून बसमध्ये चढू लागले, पाय गेले आत अन् पोट अडकले बाहेर, Video पाहून हसू अनावर होईल

Follow Us
Close
Follow Us:

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक तरुण बसमध्ये जागा अडवण्यासाठी थेट खिडकीतून आत शिरत होता. पण बिचाऱ्याचं दुदैव म्हणजे खिडकी त्याचं वजन झेलू शकली नाही. अन् तो खिडकीसकट खाली पडला. मग एस.टी. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी खिडकीसकट त्याला ऑफिसमध्ये नेले आणि नुकसान भरपाईचे पैसे त्याच्याकडून वसूल केले. मात्र आता असाच एक आणखीन मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहून बाकी काही नाही पण तुम्हाला पोट धरून हसू नक्की येईल.

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक आजोबा खिडकीतुन बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. आता तुम्हीच विचार करा हे आजोबा खिडकीसकट खाली पडले तर काय होईल? हा व्हायरल व्हिडिओ पाहून आता तुम्हालाही चक्रावल्यासारखे होईल. व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, एक आजोबा खिडकीतून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र या प्रयत्नात ते चांगलेच अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

हेदेखील वाचा – ‘शॉन द शिप’ कार्टून पोशाखात परेड; व्हिडीओ पाहून येईल बालपणीची आठवण

व्हिडिओत दिसून येते की, आजोबा खिडकीतून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ते खिडकीतच अडकून बसतात. यावेळी त्यांचे पाय आत आणि पोट बाहेर असे सर्व चित्र दिसू लागते. एवढेच काय तर. त्यांचा हा प्रकार पाहण्यासाठी तिथे लोकांची गर्दीदेखील पाहायला मिळते. याचबरोबर, यावेळी बसचा कंडक्टरदेखील या आजोबांना असे करू नका आणि त्यांनी खाली उतरावे यासाठी विनवण्या करताना दिसून येतो. दरम्यान आता हा व्हिडियो पाहून अनेकजण पोट धरून हसत आहेत.

हेदेखील वाचा – “हमें तो लुटा OLA UBER ने, Rapido में कहा दम था, हमें जहाँ भेजा वहाँ… रिक्षावरची पुणेरी पाटी होत आहे Viral

हा व्हिडिओ @marathi_epic_jokes नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 5 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी मजेदार कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अप्पा ST वर धोतर टाकून पूर्ण सीट बुक करून घ्या.. अप्पा चा विषय लय हार्ड है”, तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आबा आजीची पण जागा घ्या”, तर आणखीन एका युजरने लिहिले आहे,  “लहान पणी हे म्हतार किती चाबर असणार”.

Web Title: Viral video old man tried to get into the bus from the window but he got stuck video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 10:44 AM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

प्रेमाचा Overdose! Kiss करण्यात इतके गुंग की रेंलिगवरुन खड्ड्यात पडलं जोडप, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले..
1

प्रेमाचा Overdose! Kiss करण्यात इतके गुंग की रेंलिगवरुन खड्ड्यात पडलं जोडप, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले..

रेल्वे प्रवाशांनो सावधान! समोसा विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार; थेट समोशांवर पाय ठेवूला अन्…, धक्कादायक VIDEO व्हायरल
2

रेल्वे प्रवाशांनो सावधान! समोसा विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार; थेट समोशांवर पाय ठेवूला अन्…, धक्कादायक VIDEO व्हायरल

Pune LPG Cylinder Fraud : पुण्यात फसवणूकीचा नवा प्रकार? सिलेंडरमधून गॅस ऐवजी निघालं पाणी; VIRAL VIDEO ने धुमाकूळ
3

Pune LPG Cylinder Fraud : पुण्यात फसवणूकीचा नवा प्रकार? सिलेंडरमधून गॅस ऐवजी निघालं पाणी; VIRAL VIDEO ने धुमाकूळ

Amruta Fadnavis : आधी मुख्यमंत्री बुलेटवर अन् आता त्यांच्या पत्नी सायकलवर; इंधन बचतीचा दिला अनोखा संदेश, Video Viral
4

Amruta Fadnavis : आधी मुख्यमंत्री बुलेटवर अन् आता त्यांच्या पत्नी सायकलवर; इंधन बचतीचा दिला अनोखा संदेश, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.