Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीवघेणा खेळ! प्रवाशांनी खच्चून भरलेल्या ट्रेनला लटकत धोकादायक प्रवास; थरकाप उडवणारा Video Viral

सोशल मीडिया हे अलीकडच्या काळात मनोरंजनाचे आणि माहिती तंत्रज्ञानाचे साधन बनलेले आहे. घरबसल्या आपल्याला जगभरात कुठे काय सुरु आहे याची माहिती सोशल मीडियावर मिळते.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 12, 2025 | 11:23 PM
viral video people travelling by hanging train from full of passengers shocking video goes viral

viral video people travelling by hanging train from full of passengers shocking video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया हे अलीकडच्या काळात मनोरंजनाचे आणि माहिती तंत्रज्ञानाचे साधन बनलेले आहे. घरबसल्या आपल्याला जगभरात कुठे काय सुरु आहे याची माहिती सोशल मीडियावर मिळते. कधी मजेशीर गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तरी कधी धक्कादायक गोष्टी व्हायरल होतात. अलीकडे अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून रस्ते अपघात, रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेकदा हे अपघात लोकांच्या निष्काळजीपणामुळे होतात. प्रशासनाने वारंवार सुचना देऊनही लोक, वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत. यामुळे अनेकदा भयंकर अपघात घडतात. आतापर्यंत लाखो लोक अशा अपघातांचे शिकार झाले आहेत.

सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. एका प्रवाशांनी खच्चाखच भरलेल्या ट्रेनला लटकत लोक धोकादायक प्रवास करत आहेत. यामुळे त्यांचा जीवही जाऊ शकतो याचे त्यांना जराही भान नाही. सध्या हा व्हिडिओ कोणत्या ट्रेनचा आहे याबाबत कोणतीही माहिती नाही, मात्र, व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ बिहारचा असल्याचे म्हटले जात आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन प्लॅटफॉर्मवरुन जात आहे. यामध्ये काही लोक बाहेरच्या बाजूला ट्रेनला लटकलेले दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता की, अगदी पाय ठेवायला देखील जागा नाही तरीही लोक ट्रेनमध्ये चढत आहेत. अक्षरश: खच्चाखच भरलेली दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिावर चांगलाचा व्हायरल होत आहे. या लटकुन प्रवास करणाऱ्यांमध्ये विशेष करुन तरुण  लोकांचा समावेश दिसत आहे. ट्रेन महाकुंभ मेळाव्याला जात असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @barh_ka_blogger या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेजण हैराण झाले असून अनेकांनी असे स्टंट न करण्याचा सल्ला दिला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत, मात्र, यावरुन लक्षात घेणे महत्त्वाचे आहे अशा धोकादायक प्रवासामुळे आपला जीवही जाउ शकतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने भन्नाट व्हिडिओ आहे हा असी प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एका युजरने एखाद्याचे डोके खांबाला धडकूद्या मग अक्कल येईल यांनी असे म्हटले आहे. तर काहींनी अशा लोकांना जीवाचं काही बरं वाईट झाल्याशिवाय लक्षात येत नाही असे म्हटले आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video people travelling by hanging train from full of passengers shocking video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: याला म्हणतात देसी जुगाड! चिखलाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी रिक्षा चालकाने केले असे काही…; तुम्हीही व्हाल चकित
1

Viral Video: याला म्हणतात देसी जुगाड! चिखलाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी रिक्षा चालकाने केले असे काही…; तुम्हीही व्हाल चकित

वाह क्या बात है! चिमुकल्या गजराजाने हरणाला सोंडेत उचलले अन्…; Viral Video ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
2

वाह क्या बात है! चिमुकल्या गजराजाने हरणाला सोंडेत उचलले अन्…; Viral Video ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

Video Viral: दुसऱ्याच मुलीसह आला बॉयफ्रेंड, पहिली अचानक आली समोर अन् मग…हाय वोल्टेज ड्रामा!
3

Video Viral: दुसऱ्याच मुलीसह आला बॉयफ्रेंड, पहिली अचानक आली समोर अन् मग…हाय वोल्टेज ड्रामा!

रस्त्याच्या मधोमध दिसली ‘डेड बॉडी’; लोकांनी पोलिसांना कॉल केल्यावर घडलं भलतंच…, Video Viral
4

रस्त्याच्या मधोमध दिसली ‘डेड बॉडी’; लोकांनी पोलिसांना कॉल केल्यावर घडलं भलतंच…, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.