Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समोसाही गद्दार निघाला…? व्हिडिओत पदार्थाची सत्यता पाहून यूजर्सना बसला धक्का, नक्की काय घडलं ते जाणून घ्या

Samosa Viral Video : सोशल मिडियावर अलिकडे एक धक्कादायक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक व्यक्ती समोशांना रंग देताना दिसून आला. व्हिडिओतील दृष्यांनी यूजर्सना थक्क केलं तर अनेकांनी आरोग्याच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 21, 2026 | 12:13 PM
समोसाही गद्दार निघाला...? व्हिडिओत पदार्थाची सत्यता पाहून यूजर्सना बसला धक्का, नक्की काय घडलं ते जाणून घ्या

समोसाही गद्दार निघाला...? व्हिडिओत पदार्थाची सत्यता पाहून यूजर्सना बसला धक्का, नक्की काय घडलं ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • व्हायरल व्हिडिओतील एका प्रक्रियेमुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
  • नेटकऱ्यांमध्ये या दृश्यांमागील सत्य नेमके काय आहे, याबाबत मोठी चर्चा रंगली आहे.
  • काहींनी आरोग्याच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली, तर काहींनी वेगळाच अंदाज व्यक्त केला आहे.
समोसा भारताचा एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत याची चव सर्वांनाच फार आवडते. भारताच्या लोकप्रिय पदार्थांविषयी बोलणे केले तर समोसाचा समावेश यात आवर्जून केला जातो. यातच जर तुम्हाला समजलं की तुम्ही आवडीने खात असलेला समोसा देखील भेसळयुक्त आहे तर तुमची यावर ताय प्रतिक्रिया असेल. अलिकडेच सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात काही लोक तयार समोशांना रासायनिक रंग लावताना दिसून आले. हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी आरोग्याच्या दृष्टीने प्रश्न उपस्थित केले आणि आता समोसा भेसळयुक्त झालाय, हे घोर कलियुग आहे अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. चला घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मुस्लिम आहे तर पाकिस्तानी झालो का? पोलिस अधिकाऱ्यांसमोर तरुणाचा चढला पारा, म्हणाला भारतीय सैन्यात… Video Viral

काय आहे प्रकरण?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक माणूस जमिनीवर बसल्याचे दिसेल. त्याच्यासमोर यावेळी अनेक तयार समोसे ठेवलेले असतात ज्यांना एक एक करुन तो रंग लावत असतो. सुरुवातील हलका पांढरा असणारा समोसा रंग लावताच केशरी रंगाचा दिसू लागतो. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘समोशांना रंग दिला जात आहे. मला वाटायचे की समोसे शुद्ध असतात, पण इथेही भेसळ आहे’.

या व्हायरल व्हिडिओनंतर अनेकांनी या घटनेवर आणि आरोग्याच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थि केले तर दुसरीकडे काही सोशल मिडिया यूजर्सने तर्क लावला की, व्हिडिओत दिसणारे ते समोसे खरे नसून ते सजावटीचे समोसे असावेत. तथापि व्हिडिओमागील नक्की सत्य काय, रंग लावण्यात आलेले समोसे खरेच खाण्यायोग्य समोसे आहेत की ते फक्त सजावटीचा भाग आहेत याची पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही.

समोसो पर कलर किया जा रहा है मुझे लगता था कि समोसा तो शुद्ध होता है लेकिन यहां भी मिलावट है। pic.twitter.com/er9srPd4dQ — Pushpraj sharma (@ThePushprajX) June 20, 2026

अजब-गजब! ’50 लाख दे नाहीतर मृतदेह सापडेल’, अपहरणाचे नाटक करुन व्यक्तीने पत्नीकडेच मागितली खंडणी; Video Viral

व्हिडिओ सोशल मिडियाव वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “ही सजावटीची वस्तू आहे, खाण्याची नाही”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावा तो खाण्याचा नाही तर सजावटीचा समोसा आहे, कारण समोसा कडक आकाराचा दिसत आहे ” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मूर्ख आहेत… समोशाला रंग लावण्याची काय गरज आहे, त्याला त्यातून काय फायदा होणार आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video shows samosas being coloured raises food adulteration and safety concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Samosa
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
1

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
2

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
4

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.