Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Metro रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरून जाताना मोबाइलमध्ये तो होता व्यस्त, अचानक पाय घसरला आणि…

Metro Rail Footage Of Accident : सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, आपला मोबाइल (Mobile) फोन पाहण्यात व्यस्त असलेला एक व्यक्ती दिल्लीत मेट्रो ट्रेनच्या रुळावर पडला. CISF जवान त्याच्या मदतीला यावेळी धावताना दिसत आहेत.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 07, 2022 | 03:13 PM
Metro रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरून जाताना मोबाइलमध्ये तो होता व्यस्त, अचानक पाय घसरला आणि…
Follow Us
Follow Us:

Metro Rail Footage Of Accident : आपण नेहमीच आपल्या फोनच्या स्क्रीनवर व्यस्त असतो, परंतु काही वेळा ते प्राणघातक ठरू शकते. अशाच एका घटनेत, सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, आपला मोबाइल (Mobile) फोन पाहण्यात व्यस्त असलेला एक व्यक्ती दिल्लीत मेट्रो ट्रेनच्या रुळावर पडला.

हा माणूस त्याच्या मोबाइलमध्ये व्यस्त तर होताच पण ते करता करता प्लॅटफॉर्मच्या काठावर चालत होता. तेवढ्यात त्याचा पाय घसरला, त्यानंतर तो मेट्रो ट्रेनच्या रुळावर पडला, यादरम्यान त्याला दुखापत झाली आणि तो तिथेच बसून राहिला. पुढच्या फ्रेममध्ये, तो माणूस उठण्यासाठी धडपडताना दिसतो तर काही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) जवान त्याच्या मदतीला धावताना दिसतात. अपघाताचा व्हिडिओ धक्कादायक आहे.

[read_also content=”दीदींच्या आठवणी : आशा भोसले यांना लता दीदींसोबतचे बालपणीचे दिवस आठवले, एक न पाहिलेला थ्रोबॅक फोटो शेअर केला आणि म्हणाल्या – मी आणि दीदी https://www.navarashtra.com/movies/lata-mangeshkar-memories-asha-bhosle-shares-childhood-picture-with-her-late-sister-on-social-media-said-bachpan-ke-din-bhi-kya-din-the-nrvb-233949.html”]

सुदैवाने गंभीर दुखापत नाही

मोबाइलमध्ये व्यस्त असलेला माणून इतका नशीबवान होता, की त्या माणसाच्या समोरच प्लॅटफॉर्मवर CISFचे जवान तैनात होते. मेट्रो ट्रेन येण्यापूर्वी ते रुळावर चढले आणि प्लॅटफॉर्मवरून ओढत त्या माणसाला सुरक्षित ठिकाणी नेले. सुदैवाने, ५८ वर्षीय शैलेंद्र मेहता म्हणून ओळखल्या जाणार्‍या या व्यक्तीच्या पायाला किरकोळ दुखापत झाली, कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

CISF चे निवेदन

राजधानी दिल्लीच्या ईशान्य भागात शाहदरा मेट्रो स्टेशनवर शुक्रवारी ही घटना घडली. सीआयएसएफच्या निवेदनात म्हटले आहे, की प्लॅटफॉर्मवर चालत असताना मोबाइल फोनमध्ये व्यस्त असलेला एक पुरुष प्रवासी पुढे जात असताना प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून घसरला आणि मेट्रो ट्रॅकवर पडला. सीआयएसएफ क्यूआरटी टीमचे कॉन्स्टेबल रोथश चंद्र यांनी वेगाने तिकडे धाव घेतली आणि ते मेट्रो ट्रॅकवर उतरले. मेट्रो ट्रेन येण्यापूर्वी त्यांनी त्या प्रवाशाला रुळावरून ओढले. हा व्हिडिओ CISF ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.

A passenger namely Mr. Shailender Mehata, R/O Shadhara, slipped and fell down on the metro track @ Shahdara Metro Station, Delhi. Alert CISF personnel promptly acted and helped him out. #PROTECTIONandSECURITY #SavingLives@PMOIndia @HMOIndia @MoHUA_India pic.twitter.com/Rx2fkwe3Lh — CISF (@CISFHQrs) February 5, 2022

Web Title: Viral video the passenger was busy in his mobile while passing the platform of metro train suddenly slipped nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2022 | 03:07 PM

Topics:  

  • passing
  • viral video

संबंधित बातम्या

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
1

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
2

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
3

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
4

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.