Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप रे! फोटो काढण्यासाठी वाघाजवळ गेला अन्…; पुढे जे झालं तुम्ही पहा, VIDEO व्हायरल

डान्स, स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. तसेच जंगली प्राणी-पक्षांशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 21, 2025 | 04:28 PM
viral video The tiger got angry on people video goes viral

viral video The tiger got angry on people video goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावनर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते . कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. तसेच जंगली प्राणी-पक्षांशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक वाघाशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. असे म्हणतात प्राणी कोणताही असुदेत पाळीव किंवा जंगली जोपर्यंत आपण त्याला त्रास देत नाही तोपर्यंत ते आपल्यावर हल्ला करत नाही. पण काही महाभाग असे असतात की, हिरोगिरीच्या नादात जीव धोक्यात घालतात.

असाच काहीसा प्रकार व्हिडिओमधील लोकांसोबत घडला आहे. यामध्ये दोन लोक वाघाच्या पिंजऱ्यांत घुसून त्याच्यासोबत फोटो काढायला गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत असे काही घडले आहे की त्यांना त्यांचे आख्ख घरदार आठवले असेल. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन लोक वाघाच्या पिंजऱ्यात घुसून त्याच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघेही वाघाजवळ पोज देत उभे आहेत. ते वाघाजवळ पोहोचताच त्याच्यासोबत फोटो काढत असून तिथेच आणखी एक माणूस काठी घेऊन उभा असलेला दिसत आहे.

वाघाजवळ जाऊन फोटो काढणे त्या माणसांमुळे त्यांना चांगलीच महागात पडली आहे. दोघांचीही अवस्था अशी झाली आहे की पाहून हसू आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पाहू शकता की, दोघेजण वाघाजवळ फोटो काढताना एक व्यक्ती वाघाला काठीने डिवचत आहे. यामुळे अचानक वाघ संतापतो आणि जोरात डरकाळी फोडतो. वाघाची डरकाळी इतकी मोठी असते की, फोटो काढणारे घाबरुन सैरावर पळू लागतात. दोघेही अगदी कसेबसे आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागतात.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हायरल व्हिडिओ 

His life flashed 😂pic.twitter.com/gxqlI4wqRg — Amazing Video (@amazingvideo01) July 6, 2024


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @amazingvideo01 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया देत या दोन व्यक्तींची मज्जा घेतली आहे. एका युजरने म्हटले आहे की, नक्कीच घरदार आठवले असणार दोघांना, तचर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, तो काठीने डिवचणारा जास्तच शहाणा आहे. तिसऱ्या एकाने वाघाने फाडून खाल्ले असते तर लक्षात आले असते असे म्हटले आहे. तर काहींनी झू मधील कर्माचारी काय करत होते, लोक वाघाच्या पिंजऱ्यांत गेलेच कसे असे म्हटले आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video the tiger got angry on people video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 03:39 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
1

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
2

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
3

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल
4

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.