Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रक आडवा आला अन् अचानक सर्व दुचाकी रस्त्यावर जोरदार आपटल्या, Viral Video पाहून अंगावर काटा येईल

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून आता अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. व्हिडिओत समोरून एक ट्रक आडवा होताच रस्त्यावरील सर्व दुचाकी आडव्या झाल्याचे दिसून येत आहे. नक्की काय घडले ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 29, 2024 | 11:59 AM
ट्रक आडवा आला अन् अचानक सर्व दुचाक्या रस्त्यावर जोरदार आपटल्या, Viral Video अंगावर काटा येईल

ट्रक आडवा आला अन् अचानक सर्व दुचाक्या रस्त्यावर जोरदार आपटल्या, Viral Video अंगावर काटा येईल

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ फार मजेशीर असतात जे पाहून आपल्याला पोट धरून हसायला येते मात्र यातील काही व्हिडिओ इतके थरारक असतात की त्यांना पाहून आपल्या पायाखालची जमीनच हादरते. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. व्हिडिओ भररस्त्यावरील असून चालू रस्त्यावर ट्रक आडवा होताच रस्त्यावरील सर्व दुचाकी जोरदार आपटल्याचे यात दिसून येत आहे.

काय घडलं?

व्हायरल व्हिडिओ एका चालू रस्त्यावरचा असल्याचे दिसून येत आहे. यात काही दुचाकी आणि वाहने जाताना दिसत आहेत. मात्र अचानक समोरून एक ट्रक आडवा येतो अन् अंगावर शहारा आणणारी घटना घडते. पुढे घडते असे की, ट्रक अंगावर येईल या भीतीने सुरुवातीला पहिला दुचाकी चालक खाली पडतो त्यानंतर त्या मागून सर्व दुचाकी चालक खाली पडतात. यावेळी ट्रक वेळीच आपला तोल सावरतो मात्र सर्व दुचाकी रस्त्यावर उलट्या झाल्याच्या दिसून येतात. यामुळे नक्की काय आणि कास घडलं हे कोणाच्याही लक्षात येऊ शकते नाही.

हेदेखील वाचा – दिवसभर पंखा चालवा 1 रुपयाही बिल येणार नाही, तरुणाचा हटके जुगाड होतोय Viral

 

या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ @carsbikesandcreativity नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, नक्की काय घडलं? असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला असून हा व्हिडिओ नक्की कोणत्या ठिकाणाचा आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकते नाही. व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट्स करत करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, ट्रकने सर्वांना पॅनिक अटॅक आणला.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, कदाचित रोडवर तेल पडलेले असेल”

हेदेखील वाचा – तरुणाने मेकअप करून स्वतःला Michael Jackson बनवले अन् व्हिडिओ पाहून सर्वच हादरले

धक्कादायक व्हिडिओ

काहीही करण्याच्या नादात लोक आपला जीव धोक्यात टाकताना दिसतात. असाच हादेखील व्हिडिओ आहे. असे व्हिडिओ व्हायरल जरी होत असले तरीही लोकांनी जागरूक होत अशा व्यक्तींना थांबविण्याची गरज आहे. तर आपला जीव धोक्यात घालून असं काहीतरी करण्याचा प्रयत्न तरूणांनीही करू नये याची जाण ठेवायला हवी. सध्या असे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत असून वेळीच यावर आवर घालण्याची वेळ आली आहे. अनेक जण आपला जीव गमावत असूनही व्हायरलच्या व्यवसानापायी सध्या तरूणाई काहीही शूट होताना आणि काहीही करताना दिसून येत आहेत.

Web Title: Viral video the truck came sideways and suddenly all the bikes hit the road video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 11:49 AM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क
1

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून  तुमच्याही डोळ्यांत पाणी
2

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी

Nepal Mother Save Daughter Video: फक्त 2 सेकंदांचा फरक अन् मोठा अनर्थ! नेपाळच्या महापुरात लेकींसाठी आईची थरारक धडपड
3

Nepal Mother Save Daughter Video: फक्त 2 सेकंदांचा फरक अन् मोठा अनर्थ! नेपाळच्या महापुरात लेकींसाठी आईची थरारक धडपड

USA Healthcare Cost: ‘अमेरिकेत राहणं परवडत नाही!’ हार्ट अटॅकनंतर विमा असूनही लाखोंचा खर्च, पुणेकराचा अनुभव व्हायरल
4

USA Healthcare Cost: ‘अमेरिकेत राहणं परवडत नाही!’ हार्ट अटॅकनंतर विमा असूनही लाखोंचा खर्च, पुणेकराचा अनुभव व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.