Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रीलसाठी जीवाशी खेळ! पुण्यातील तरुणांची उड्डाण पुलावर स्टंटबाजी; VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी थरारक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स रिल्स, तसेच जुगाड आणि स्टंट यांसारखे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 23, 2024 | 02:11 PM
रीलसाठी जीवाशी खेळ! पुण्यातील तरुणांची उड्डाण पुलावर स्टंटबाजी; VIDEO व्हायरल

रीलसाठी जीवाशी खेळ! पुण्यातील तरुणांची उड्डाण पुलावर स्टंटबाजी; VIDEO व्हायरल

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी थरारक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स रिल्स, तसेच जुगाड आणि स्टंट यांसारखे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अलीकडे स्टंटबाजीचे प्रमाण तर प्रचंड वाढले आहे. विशेषत: तरुणांचा यामध्ये जास्त समावेश असतो. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोका आपल्या जीवाचा विचार देखील करत नाहीत.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दोन महिन्यापूर्वीचा असून हा व्हिडिओ परत एकदा जोराने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहिल्यावर अशा लोकांवर कारवाई व्हावी असे म्हटले आहे. यामध्ये दोन तरुण बांधकाम सुरू असलेल्या पुलावर स्टंटबाजी करताना दिसत आहेत. अनेकांचे म्हणणे आहे की, अशा स्टंटमुळे समाजात चुकीचा संदेश पसरत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण बांधकाम सुरु असलेल्या उड्डाण पुलावर उभे आहेत. याच व्हिडिओ रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे. ही दोन्ही तरुण मुले अर्ध बांधकाम झालेल्या पुलावर फोटो शुट करत आहे. पुल अगदी तिरका बांधलेला दिसत असून व्हिडिओ पाहिल्यावर धोकादायक वाटत आहे. चूकून मुलांचा पाय घसरुन ते खाली पडले तर त्यांच्या जीवावर हे बेतू शकते हे त्यांच्या लक्षात येत नाही. सध्या यांचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हायरल व्हिडिओ

आज सकाळी घरून होळकर गार्डनच्या ऑफिसला निघालो असता अचानक पुलावरचे दृष्य पाहून मला धक्काच बसला… कारण कात्रज चौकातील प्रस्तावित धर्मरक्षक छत्रपती श्री. संभाजी महाराज उड्डाण पुलावर सुरक्षेचे तीन तेरा नऊ बारा वाजवले जात होते…, pic.twitter.com/jDHWVXlxWM — Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) October 25, 2024


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @vasantmore88 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे असे म्हटले आहे. एका युजरने म्हटले आहे की, व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आज सकाळी घरून होळकर गार्डनच्या ऑफिसला निघालो असता अचानक पुलावरचे दृष्य पाहून मला धक्काच बसला… , कारण कात्रज चौकातील प्रस्तावित धर्मरक्षक छत्रपती श्री. संभाजी महाराज उड्डाण पुलावर सुरक्षेचे तीन तेरा नऊ बारा वाजवले जात होते…”. हा व्हिडिओ जुना असून पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video tow young boys making reel on flyover old video getting viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2024 | 02:10 PM

Topics:  

  • Pune
  • Stunt video
  • viral video

संबंधित बातम्या

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
1

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
2

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
3

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
4

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.