Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्षणांत होत्याचं नव्हतं झालं! ओव्हरटेक करायला गेला अन्…; भयानक घटनेचा VIDEO व्हायरल

अलीकडे रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अनेकदा लोकांच्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघात घडतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 25, 2025 | 11:23 PM
viral video while overtaking and 2 cars crashed terrible accident video goes viral

viral video while overtaking and 2 cars crashed terrible accident video goes viral

Follow Us
Follow Us:

अलीकडे रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अनेकदा लोकांच्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघात घडतात. वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, वेगाने गाडी चालवणे यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक व्हिडिओतून अपघात किती जीवघेणे असतात हे स्पष्ट झाले आहे. तरीहि लोक सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. सध्या असाच एक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. एका कराचालकाच्या ओव्हटेक करण्याच्या चुकीमुळे भीषण अपघात घडला आहे. अगदी सेकंदात चित्रं बदलून गेले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, हायवेवर गाड्यांची मोठ्या प्रमाणात रहदारी दिसत आहे. विशेष करुन ट्रकांची रहदारी दिसत आहे. याचदरम्यान एक कारचालक एका ट्रकला ओव्हटेक करण्याचा प्रयत्न करत असतो. तो दोन गाड्यांच्या मधून जाण्याचा प्रयत्न करतो. तिथून एखादी दूचाकी देखील जाऊ शकणार नाही अशा जागा असते. त्याच्या गाडीचा वेगही जोरदार असतो. गाडीचा वेग जास्त असल्याने गाडी जोरात जाउन ट्रकला धडकते. प्रचंड वेगामुळे गाडीचे नियंत्रण सुटते आणि ट्रकला धडकून गाडीचा चखनाचूर होतो. हा अपघात अगदी काही क्षणांत घडतो की कोणाला वाचवण्याचा प्रयत्नही करता आला नाही. ही सर्व घटना तिथूनच जाणाऱ्या एका कारमध्ये असलेल्या कॅमेरात कैद झाली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हान चालकांसाठी एक धडा आहे. यामुळए लोकांनी समजून घेतले पाहिजे की वाहतूकीच्या नियमांचे पालन न करणे किती धोकादायक ठरु शकते. यामुळे आपले व आपल्या कुटुंबाचे गंभीर नुकसान देखील होऊ शकते.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @amanti_driving_school_trics या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसेच हा अपघात कुठे घडला याची काहीही माहिती नाही. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. नियमांचे पालन न करता वेगाने गाडी चालवणे किती धोकादायक आहे हे या व्हिडिओतून स्पष्ट झाले आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video while overtaking and 2 cars crashed terrible accident video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral accident video
  • viral video

संबंधित बातम्या

Fact-Check पिंपरी-चिंचवडमधील दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी खरंच लग्न केलं आहे का? बातमी खरी की खोटी?
1

Fact-Check पिंपरी-चिंचवडमधील दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी खरंच लग्न केलं आहे का? बातमी खरी की खोटी?

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral
2

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral

Viral Video: आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाची मान खाली घालवणारी घटना; हुसैनीवालातील भारतीय तरुणाच्या ‘या’ व्हायरल व्हिडिओने लोक संतप्त
3

Viral Video: आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाची मान खाली घालवणारी घटना; हुसैनीवालातील भारतीय तरुणाच्या ‘या’ व्हायरल व्हिडिओने लोक संतप्त

Badlapur to Goregaon: दिवसाचे २४ तास… त्यातले ६ तास फक्त प्रवासात! ‘फक्त झोपण्यासाठी घरी जातो’ म्हणणाऱ्या मुंबईकराची पोस्ट व्हायरल
4

Badlapur to Goregaon: दिवसाचे २४ तास… त्यातले ६ तास फक्त प्रवासात! ‘फक्त झोपण्यासाठी घरी जातो’ म्हणणाऱ्या मुंबईकराची पोस्ट व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.