Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेयसीसोबत हातातहात घालून फिरताना तिनं नवऱ्याला रंगेहाथ पकडलं अन्…; तुम्हीच पाहा पुढे काय घडलं, Video Viral

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या नवरा-बायकोच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बायकोने नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडले आहे

  • By स्वराली शहा
Updated On: May 17, 2025 | 05:26 PM
viral video wife caught husband with another women fight video goes viral

viral video wife caught husband with another women fight video goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. डान्स, स्टंट, तसेच भांडणाचे अनेक वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये महिलांच्या, मुलांच्या-मुलींच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. तसेच नवरा-बायकोच्या भांडणाचे देखील व्हिडिओ पाहायला मिळतात.

सध्या असाच एक नवरा-बायकोच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बायकोने नवऱ्याला चांगेलच चोपून काढले आहे. यामागचे कारणे म्हणजे तिने नवऱ्याला एका प्रेयसीसोबत हातातहात घालून फिरताना रंगेहाथ पकडले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रात्रीची वेळ आहे. याच वेळी काही लोकांचा गोंधळ सुरु आहे. एक खाण्याची गाडी दिसत आहे. याच वेळी एक महिला येते आणि तिथे उभ्या असलेल्या एक पुरुष आणि महिलेसोबत भांडू लागते. महिलेने आपल्या नवऱ्याला प्रेयसीसोबत पकडलेले आहे. बायको नवऱ्याला आणि प्रेयसी दोघांना मारते. प्रेयसीला तर दगड उचलून हाणत असते.

तसेच आसपास असलेले लोक केवळ तमाशा बघत असतात. तिथेच असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. परंतु हा व्हिडिओ वेगळ्या कारणाने देखील रेॉर्ड केलेला असू शकतो. नक्की नवरा-बायकोचीच भांडणे सुरु होती की याची आम्ही कोणतीही पुष्टी करत नाही. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एक महिलेने नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पकडलेले आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

Extra-Marital affair Kalesh (Wife caught her Husband with some other lady on middle of thw Road) pic.twitter.com/46eV9C8F9z — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 16, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. तर अनेकांनी अशा लोकांना चांगलेच बदडले पाहिजे असे म्हटले आहे. तर  काहींनी विवाहबाह्य संबंधाच्या अलीकडे अनेक घटना समोर येत असल्याचे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video wife caught husband with another women fight video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 05:26 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
2

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
3

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
4

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.