Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे बापरे! ट्रेनच्या इंजिनला साडी बांधून महिला रुळावरच करू लागली डान्स; Video तुफान व्हायरल

Video Viral : रिल बनवण्यासाठी जीव टाकला धोक्यात अन् रेल्वेच्या इंजिनला साडी बांधून महिलेने बनवली रील. व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून यूजर्सने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत महिलेवर कारवाईची मागणी केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 03, 2026 | 10:06 AM
अरे बापरे! ट्रेनच्या इंजिनला साडी बांधून महिला रुळावरच करू लागली डान्स; Video तुफान व्हायरल

अरे बापरे! ट्रेनच्या इंजिनला साडी बांधून महिला रुळावरच करू लागली डान्स; Video तुफान व्हायरल

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी महिलेने केला धक्कादायक प्रकार
  • रेल्वे परिसरात रील शूट करताना सुरक्षेचा घेतला मोठा धोका
  • व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
सोशल मिडियावर रील्स बनवणे आजकाल फार सामान्य झाले आहे. इंटरनेटवर व्हायरल होण्यासाठी लोक दररोज अनेक नवनवीन प्रकार करु पाहतात. कधी कुणी अनोखा स्टंट करुन दाखवतं तर कुणी धक्कादायक प्रकार करुन लोकांना अचंबित करण्याचा प्रयत्न करतं. अलिकडे असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात महिला व्हायरल होण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकताना दिसून आली. तिने बाॅलिवूड स्टाईलमध्ये डान्स करत आपल्या साडीचा पदर रेल्वेच्या फ्रंटला बांधला आणि सुरक्षा टांगणीला लावत रिल शूट केली. ही घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत असून यूजर्सने महिलेच्या कृत्यावर टिका व्यक्त केली आहे. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

हवेत को-पायलटचा हल्ला! भारतीय पायलटच्या शौर्याने वाचवले १७४ प्रवाशांचे प्राण; क्रॅश लँडिंगचा होता कट, Video समोर

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर वेगाने महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत असून यात ती रेल्वे इंजिनला आपल्या साडीचा पदर बांधून बाॅलिवूड सीन रिक्रिएट करताना दिसून आली. रेल्वे रुळावर थांबलेली होती आणि याचाच फायदा घेत महिला रुळावर उतरली आणि तिने रिल शूट करायला सुरुवात केली. नारंगी रंगाची साडी, डोळ्यावर गाॅगल, हातात बांगड्या असा साजश्रृंगार करत ती मोठ्या थाटात आपला व्हिडिओ शूट करु लागली. खरंतर रेल्वे रुळावर असे विनाकारण उतरणे आणि रिल शूट करणे रेल्वे नियमांचे उल्लघंन करते. असे प्रकार आपल्या जीवाचा धोका वाढवत असतात, त्यामुळे रिल्सच्या आहारी जाऊन नको ते प्रकार करणे लोकांनी थांबवायला हवे. या घटनेवर यूजर्स देखील चांगलेच भडकले असून लोकांनी महिलेच्या मानसिकतेवर टिका केली आहे.

रील बनाने की होड़ लोगों को सिर्फ मानसिक रूप से ही नहीं, बल्कि सामाजिक रूप से भी दिवालिया बना रही है।
कुछ लाइक्स और व्यूज़ के लिए लोग अपनी समझ, शर्म और जिम्मेदारी तक दांव पर लगाने लगे हैं।
कभी-कभी लगता है, कैमरा चालू होते ही इंसानियत बंद हो जाती है। 📱🎥 pic.twitter.com/twWXJ8n5hm — The Nalanda Index (@Nalanda_index) October 1, 2026

हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर

हा व्हिडिओ @Nalanda_index नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत असून अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “असे मूर्ख शहाणे कधी होणार?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कृपया या व्हिडिओची चौकशी करून संशयितावर योग्य कारवाई करा”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “रिलच्या मागे लोक वेडे झाले आहेत”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Viral video woman saree tied to train engine railway reel stunt nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर
1

हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर

हवेत को-पायलटचा हल्ला! भारतीय पायलटच्या शौर्याने वाचवले १७४ प्रवाशांचे प्राण; क्रॅश लँडिंगचा होता कट, Video समोर
2

हवेत को-पायलटचा हल्ला! भारतीय पायलटच्या शौर्याने वाचवले १७४ प्रवाशांचे प्राण; क्रॅश लँडिंगचा होता कट, Video समोर

टीकाकारांना Rohit Sharma ने तोंडावर पाडले! शतक ठोकताच केलेल्या ‘त्या’ कृतीचा Video प्रचंड Viral
3

टीकाकारांना Rohit Sharma ने तोंडावर पाडले! शतक ठोकताच केलेल्या ‘त्या’ कृतीचा Video प्रचंड Viral

ही कसली Wish! सीएम थलापती विजयला मिठी मारण्यासाठी महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा, रोडच्या मधोमध झोपली अन्… Video Viral
4

ही कसली Wish! सीएम थलापती विजयला मिठी मारण्यासाठी महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा, रोडच्या मधोमध झोपली अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.