Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: मुंबई लोकमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी; एकमेकींच्या झिंझ्या उपटत धु धु धुतले

अलीकडे मारामारीचे, खूनांचे, अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या असाच एक महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 14, 2025 | 01:12 PM
Viral Video Women fight in mumbai local train video goes viral

Viral Video Women fight in mumbai local train video goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड यांशिवाय अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अलीकडे मारामारीचे, खूनांचे, अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या असाच एक महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ मुंबईची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोक विरारच्या ट्रेनमधील आहे. प्रवाशांच्या गर्दीमुळे चर्चेत असणारी ही ट्रेन अलूकडे कोणत्या कोणत्या कारणांवरुन चर्चेचा विषय बनत असते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत महिला एकमेंकीना बेदम मारत आहेत. हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी हे असे रोज पाहायला मिळत असे म्हटले आहे. चला तर नेमकं काय घडले ते जाणून घेऊयात.

नेमकं घडलं तरी काय? 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नेहमीप्रमाणे मुंबई लोकच्या महिल्यांच्या डब्यामध्ये गर्दी दिसत आहे. याचदरम्यान दोन महिलांच्या कोणत्यातरी कारणांवरुन वाद सुरु होतो. काही वेळाने या वादाचे रुपांतर हाणामारीत होते. या महिला एकमेंकीच्या झिंझ्या उपटत मारत असतात. महिलांचा हा वाद बऱ्याच वेळ रंगतो. काही वेळाने इकर काही महिला त्यांचा वाद सोडवण्यासाठी येतात. या डब्यातीलच एका महिलेने हे दृश्य कॅमेरात कैद केले असावे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ 


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला महिलांच्या हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “घरच्या जबाबदाऱ्या पार पाडून लोकल प्रवासात त्याच जोशाने सामोरे जाणं साधी गोष्ट नाही. यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते.ही तपश्चर्या केली तर कुरुक्षेत्रावर विजय नक्कीच मिळणार.”  एका युजरने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, अरे लोकांना झालंय काय कधीही कुठेही सुरु होतात, तर दुसऱ्या एकाने मजा आली बघायला असे म्हटले आहे. काही लोकांनी हे दृश्य दिवसांतून एक वेळा तरी पाहायला मिळते असे म्हटले आहे. हा व्हिडिओ जुना असून पुन्हा एकदा प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video women fight in mumbai local train video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 05:14 PM

Topics:  

  • Mumbai
  • viral video

संबंधित बातम्या

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
1

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
2

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
3

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
4

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.