Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक चूक अन्…! धावत्या ट्रेनच्या छतावर तरुणीचा धोकादायक स्टंट; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप

सध्या सोशल मीडियावर कधी कोय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा लोक इतके धोकादायक स्टंट करतात की त्यांच्या जीवाची देखील त्यांना परवा नसते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 24, 2024 | 04:07 PM
एक चूक अन्...! धावत्या ट्रेनच्या छतावर तरुणीचा धोकादायक स्टंट; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप

एक चूक अन्...! धावत्या ट्रेनच्या छतावर तरुणीचा धोकादायक स्टंट; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळताता की, आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात की, हसून पोट दुखून येते. कोणी कधी काय करेल याचा नेम नसतो. काहीजण भररस्त्यात डान्स करताना दिसतात तर काही जण धोकादायक स्टंट करताना दिसतात. काही जण धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचा स्टंट करतात. अनेकदा यामुळे लोकांनी आपला जीव देखील गमवावा लागला आहे.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतच आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये एक तरुणी धावत्या ट्रेनच्या छतावर धावताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रीया दिल्या आहे. काहींनी तिला मुर्ख म्हटले आहे, तर काहींनी सबवे सर्फर्सच्या गेम ची आठवण झाल्याचे म्हटले आहे. मात्र हा  व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन भरधाव वेगाने धावत आहे. तसेच त्यावर एक तरुणी सबवे सर्फर्स गेममधील पा६ासारखे कोणतीही भिती न बाळगता ट्रेनच्या छतावर धावत आहे. अनेकजण फक्त तिच्याकडे पाहत उभे आहेत. ती ट्रेनच्या छतावर बिनधास्तपणे धावत आहे, नाचत आहे उड्या मारत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहे. तुम्हाला देखील तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ 

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @the.memeparty या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ याशिवाय इतर सोशळ मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देखील व्हायरलहोत आहे. व्हिडिओच्या कॅप्शमध्ये लिहिले आहे की, खऱ्या जीवनातील सबवे सर्फर्स गेम. तसेच अनेकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, खतरनाकच दिदी, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, ताईने ट्रेनला ट्रेडमिल बनवले आहे, लवकरच त्यांचे वजन कमी होईल. ही महिला खऱ्या आयुष्यात सबवे सर्फर्स खेळतेय असे आणखी एका युजरने म्हटले आहे. मात्र हा स्टंट किती धोकादायक आहे हे तिच्या लक्षात येत नाही.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video yong girl running on moving train video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2024 | 04:07 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल
1

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी
2

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क
4

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.