Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! विजेच्या तारांवर लटकून तरुणीचा हाय व्होलटेज ड्रामा; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आपले मनोरंजन होते.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 27, 2024 | 04:31 PM
धक्कादायक! विजेच्या तारांवर लटकून तरुणीचा हाय व्होलटेज ड्रामा; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण

धक्कादायक! विजेच्या तारांवर लटकून तरुणीचा हाय व्होलटेज ड्रामा; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आपले मनोरंजन होते. कधी जुगाड, तर कधी स्टंट, कधी भांडणांचे असे अनेक व्हिडिओ आपल्या पाहायला मिळतात.अनेकदा काय गोष्टी समोर येतील याचा नेम नसतो. अनेजण सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी असे स्टंट करतात की मनात एकतच प्रश्न येतो की जीव एवढा स्वस्त: झाला आहे का?

अनेकदा तुम्ही पाहिले असेल की, अनेकजण कधी पाण्याच्या टाकीवर तर कधी बिल्डींगवर चढून स्टंट करत असतात. तसेच काहीजण विजेच्या तारांवर देखील स्टंट करताता. सध्या असाच एक तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच ही तरुणी विजेच्या ट्रान्सलफटर्मर्सवर चढलेली आहे. सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनलेला आहे. हा व्हिडिओ भारतातील नसल्याचे त्या तरुणीवरुन लक्षात येते.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक विजेच्या ट्रान्सफॉर्मर्स दिसत आहे. तिथे काही कर्मचारी देखील आहेत. तसेच ही तरुणी त्या ट्रान्सफॉर्मर्सवर चढलेली आहे. तीच्या या कारणान्यामुळे कर्मचाऱ्यांना लाईटचा पुरवठा बंद करावा लागला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा अमेरिकेतील आहे. एकूण 800 घरांची लाईट बंद करावी लागली होती. या मुलीच्या वागण्यावरु असे दिसून येत आहे की, ही मुलगी मद्यधुंद अवस्थेत आहे. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घातली आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @vash_elektrik_24_7_uka या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, हिच्यामुळे किती लोकांना त्रास सहन करावा लागला असेल. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, पॉवर बंद करायला नको होती. आणखी एका युजरने म्हटले आहे की,  हा देशामद्ये वाढलेल्या फ्रस्टंशनचा भाग आहे. चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, ही देशी दारुची कमाल असल्याचे वाटते. तसेच अनेकांनी सल्ला दिला आहे की असे स्टंट कोणी घरी करु नयेत यामुळे तुमचा जीव देखील जाण्याची शक्यता आहे. अशा प्रतिक्रीया अनेक लोकांनी दिल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video yong girls hangs on electric transformer video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 04:31 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral video

संबंधित बातम्या

जबरदस्त! ट्रॅक्टरवर ‘चुनरी-चुनरी’ गाणं वाजलं अन् फॉरेनर्सने धरला ठेका; VIDEO तुफान व्हायरल
1

जबरदस्त! ट्रॅक्टरवर ‘चुनरी-चुनरी’ गाणं वाजलं अन् फॉरेनर्सने धरला ठेका; VIDEO तुफान व्हायरल

शिकाऱ्याचीच केली शिकार! नूडल्सप्रमाणे सापाला एका झटक्यातच गिळलं अन् किंग कोब्राच्या भयानक शिकारीचा Video Viral
2

शिकाऱ्याचीच केली शिकार! नूडल्सप्रमाणे सापाला एका झटक्यातच गिळलं अन् किंग कोब्राच्या भयानक शिकारीचा Video Viral

ही मुलं तर जास्तच खतरनाक निघाली… त्रास देणाऱ्या उंदराला पकडलं अन् थेट रश्शीवरच लटकवलं; Video Viral
3

ही मुलं तर जास्तच खतरनाक निघाली… त्रास देणाऱ्या उंदराला पकडलं अन् थेट रश्शीवरच लटकवलं; Video Viral

हे कसलं स्पेलिंग? Iey म्हणजे डोळा, Noge म्हणजे नाक अन् ; मास्तरांचे विद्यार्थ्यांना चुकीचे ज्ञान; VIDEO पाहून लोक म्हणाले…
4

हे कसलं स्पेलिंग? Iey म्हणजे डोळा, Noge म्हणजे नाक अन् ; मास्तरांचे विद्यार्थ्यांना चुकीचे ज्ञान; VIDEO पाहून लोक म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.