Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खरं प्रेम असं असतं! तरुणीच्या डोक्यातील उवा काढतोय पठ्ठ्या; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

सोशल मीडियावर कधी पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मनोरंजक तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ दर सेकंदाला व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियामुळे जगभरातील गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 07, 2024 | 02:32 PM
खरं प्रेम असं असतं! तरुणीच्या डोक्यातील उवा काढतोय पठ्ठ्या; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले...

खरं प्रेम असं असतं! तरुणीच्या डोक्यातील उवा काढतोय पठ्ठ्या; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले...

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर कधी पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मनोरंजक तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ दर सेकंदाला व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियामुळे जगभरातील गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कधी आश्चर्यकारक तर कधी मजेशीर अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जुगाड, स्टंट, भांडण आणि डान्स याशिवाय आपल्याला आणखी भन्नाट अशा गोष्टी पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ पाहून लोक हसून हसून लोटपोट झाले आहेत. या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी वर्गात काही वेगळंच करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये एक तरुण अभ्यासाऐवजी एका तरुणीच्या डोक्यातील उवा काढताना दिसतोय. हा अनोखा आणि मजेदार प्रकार पाहून लोकांना हसू आवरत नाही. मात्र, हा व्हिडिओ कुठला आहे याची अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. या व्हिडिओने सर्व सोशल मीडियावर हशा पिकला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक क्लास रुम दिसत असून चार विद्यार्थी वर्गात बसलेले दिसत आहे. यामध्ये एक तरुणी अभ्यास करत आहे. तर एक तरुण तरुणी एकत्र बसले आहे. नवल म्हणजे तरुणी बेंचवर डोके ठेवून झोपली आहे आणि तरुण अतिशय गंभीरपणे तरुणीच्या केसांमधून उवा शोधताना दिसत आहे. तर एक विद्यार्थी याचा व्हिडिओ र२कॉर्ड करत आहे. हे दृश्य पाहून लोकांनी त्वरित मजेशीर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @bihari.broo या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओने अनेकजण हैराण झाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. एकाने विचारले आहे की, ‘हा अभ्यासाचा नवीन मार्ग आहे का?’ तर दुसऱ्या एका युजरने विचारले आहे की, ‘खरं प्रेम असं असतं!’ आणखी एकाने ‘अभ्यास सोडून प्रेमाचा वेगळाच प्रकार दिसतोय, ‘असे म्हटले आहे. व्हिडिओवर हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या घटनेला प्रेमाचा अनोखा प्रकार म्हटले तर काहींनी हसण्यावारी घेतले आहे. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर लाखोंनी पाहिला असून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video young boy romoving lice from girls hair in classroom video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 02:32 PM

Topics:  

  • funny video
  • viral video

संबंधित बातम्या

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
1

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
2

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
3

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
4

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.