Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुझे घर जाना है…’ दिल्ली मेट्रोत तरुणीचा अजब ड्रामा; प्रवासी हैराण, Video Viral

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कधी काया पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ, कधी अंगावर काटा आणणारे तर कधी भावुक करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 05, 2025 | 05:27 PM
Viral video Young girls strange drama in delhi metro video goes viral

Viral video Young girls strange drama in delhi metro video goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कधी काया पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ, कधी अंगावर काटा आणणारे तर कधी भावुक करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात. पण बऱ्याचदा संतापजनक असे व्हिडिओ देखील सतत व्हायरल होत असता. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी कोणीही काहीही करत असते. तुम्ही दिल्ली मेट्रोतील तर अनेक व्हिडिओ पाहिले असतील.

दिल्ली मेट्रोत नेहमीच चर्चेत असते. कधी मेट्रोतील भांडण तर कधी मेट्रोतील अश्लील डान्स, तर कधी मेट्रोत लग्न अशा अनेक गोष्टींवरुन दिल्ली मेट्रो चर्चेचा विषय बनली आहे. सध्या असाच एक दिल्ली मेट्रोतील विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणीचा मेट्रोत भलताच ड्रामा सुरु आहे. हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, मेट्रोत अनेक प्रवासी बससलेले दिसत आहेत. तर काही प्रवासी उभे राहून प्रवास  करत आहेत. हा व्हिडिओ दिल्ली मेट्रोच्या महिल्यांच्या डब्यातील असून दरवाज्याजवळ काही तरुणी उभ्या असलेल्या दिसत आहे. दरम्यान दोन तरुणी व्हिडिओ बनवत आहेत. एक तरुणी ड्रामा करत असून एक तरुणी तो ड्रामा मोबाईमध्ये रेकॉर्ड करत आहे. ड्रामा करत असलेली तरुणी मेट्रोच्या खांबात हात अडकवते आणि चोर असल्याचा ड्रामा करत असते. ती वेगळ्याच आवाजत मी चोर नाही, मला घरी जाऊद्या असे म्हणत असते. तर व्हिडिओ काढणारी हसत असते. तिच्या अशा वागण्याने प्रवासी हैराण झालेले व्हिडिओत दिसत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हायरल व्हिडिओ

Normal day in Delhi Metro 😭 pic.twitter.com/SJbC7ZwXOY — Vijay (@veejuparmar) February 3, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @veejuparmar या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने अरे काय अश्लीलपणा लावलाय असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने अरे आवरा हिला असे म्हटले आहे. अनेकांनी अशा लोकांना मेट्रोत बसून दिले नाही पाहिजे असे म्हटले आहे. काहींनी हे रोजचे झाले आहे असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video young girls strange drama in delhi metro video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • Delhi Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.