भर बाजारात मुलींचे कपडे घालून रिल बनवणाऱ्याला लोकांकडून बेदम मारहाण; VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या फेमस होण्यासाठी कोणीही काहीह करायला तयार असतात. कधी धोकादायक स्टंट तर कधी चित्र-विचित्र डान्स. असे अनेक विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याशिवाय मनोरंज म्हणून अलीकडे मुले मुलींचे कपडे घालून रिल्स बनवत असतात.
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ या संबंधितच आहे. मात्र, या व्हिडिओ एका तरुणाला लोकांनी बेदम मारहाणा केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेला आहे. हा व्हिडिओ हरियाणाचा असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. या तरुणाला मुलींचे कपडे घालून रिल बनवणे चांगलेच महागात पडले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही माणसे एक तरुणाला कपड्यांच्या बाजारमध्ये रस्त्याच्या मधोमध मारत आहेत. या मुलाने मुलींचे कपडे घातलेले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे की, या तरुणाने अचानक येऊन मुलींचे कपडे घालून डान्स करायला सुरूवात केली. यामुळे बाजारातील अनेक लोकांना राग आला आणि अचानक लोकांनी त्याला मारायला सुरूवात केली. तो मुलगा त्या लोकांची माफी मागताना देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे. बाजारपेठेतील दुकानदारांनी त्याला बेदम मारहाण केल्याचे दिसून येत आहे. यासोबतच त्याला शिवीगाळ देखील करण्यात आला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
इस वीडियो में पिट रहा लड़का Instagram Reels बनाता है,
महिलाओ के कपड़े पहन रखें,
एक दिन हरियाणा के पानीपत में घुस गया, वहां बीच बाज़ार में इस हालत में नाच रहा था
फिर क्या था,
लोगों ने पकड़ के बहुत अच्छे से खातिरदारी कीयह भूल गया यह हरियाणा है प्रधान 😂 pic.twitter.com/MFIU4dafhj
— ममता राजगढ़ (@rajgarh_mamta1) November 26, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @rajgarh_mamta1 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, बरोबर केले, सरदारजी तुम्ही. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, अलीकडे फेमस होण्यासाठी लोक काहीह करायला लागले आहेत. आणखी एका युजरने म्हटले आहे की, त्याला असे मुलींचे कपडे घालताना काहीच कसे वाटले नाही. चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, बिचारा, पुन्हा कधीच असे करणार नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.