Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT मुंबईत लेक्चर सुरु असतानाच डोगेश भाईची रुबाबात एन्ट्री; VIDEO तुफान व्हायरल

सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुंबईच्या IIT बॉम्बेच्या क्लासरुमधील हा व्हिडिओ आहे. एका कुत्र्याने रुबाबात क्लासरुममध्ये एन्ट्रीघेत थेट बाकावर जाऊन बसला आहे. यामुळे सर्वजण आवाक् झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 18, 2026 | 04:18 PM
Dog Enters in IIT Bombay Classrooom video viral

Dog Enters in IIT Bombay Classrooom video viral

Follow Us
Follow Us:
  • IIT मुंबईत लेक्चर सुरु असतानाच डोगेश भाईची रुबाबात एन्ट्री
  • VIDEO तुफान व्हायरल
  • पाहून लोक म्हणाले….
सोशल मीडियावर रोज हजारो गोष्टी व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ असे असतात पाहून संताप येतो, तर काही व्हिडिओ थेट मनाला भिडतात. कधी कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी आयुष्यात कठीण प्रसंगी असे, गंभीर काळात असे काही प्रसंग घडतात चेहऱ्यावर हलके हास्य उमटते. सध्या असाच एक गंभीर वातावरणात एक हलाक-फुलका प्रसंग घडाल आहे. देशातील सर्वा प्रतिष्ठित संस्था आयाआयटी बॉम्बेमध्ये एका क्लासरुमध्ये लेक्चर सुरु असताना असे काही घडले आहे की सोशल मीडियावर हास्याच स्फोट झाल आहे.

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता एक वर्गात लेक्चर सुरु असाताना एक कुत्रा थेट आतमध्ये शिरला आहे. डोगेश भाईने केवळ रुबाबातच एन्ट्रीच केलेली नाही. तर थेट बँचवर जाऊन बसला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये हास्याचा कल्लोळ उडाल आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. डोगेश भाई कोणालाही न घाबरता लेक्चरमध्ये येऊन बसले आहेत. हे पाहून विद्यार्थ्यांनी मोबाई काढून रेकॉर्डिंग सुरु केली आहे. क्लासरुममध्ये मोठा गोंधळ उडाल आहे.

झुकेगा नही… Graduation Day ला सरांची पुष्पा स्टाईल ; Gen Alpha मुलांसोबत पोज देतानाचा VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @this__piyush  या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने डोगेश भाऊ तुमचे अॅडमिशन कसे झाले, माझे होत नाहीय असे म्हटले, तर  दुसऱ्या एकाने डोगेश भाऊ तेवढे लेक्चर झाल्यावर नोट्स मिळतील का असे म्हटले आहे, तर तिसऱ्या एकाने डोगेश भाऊंना पण माहितीय फक्त भुंकल्याने घर नाही चालत असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

30 मिनिटे मृत्यूशी झुंज… थांबलेलं हृदय, बंद झालेले श्वास, डॉक्टरांनी अक्षरशः खेचून आणला जीव; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Dog enters in iit bombay classrooom video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
1

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
2

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
3

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral
4

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.