Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झुकेगा नही… Graduation Day ला सरांची पुष्पा स्टाईल ; Gen Alpha मुलांसोबत पोज देतानाचा VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक मनाला भिडणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक प्रोफेसर आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत वेगळ्याच हकले स्टाईलमध्ये पोज देत आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांची मने जिंकत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 18, 2026 | 11:31 AM
Teacher Posing with Gen Aplha Student on Graduation Ceremony video viral

Teacher Posing with Gen Aplha Student on Graduation Ceremony video viral

Follow Us
Follow Us:
  • गुरुजी झाले कूल
  • विद्यार्थ्यासोबत मारली Gen Alpha Pose
  • व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Teacher Student Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ अतिशय संतापजनक असतात, तर काही व्हिडिओ थेट मनाला भिडतात. सध्या असाच एक शिक्षक विद्यार्थ्यांच्या नात्याच्या एक गोंडस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक सर आपल्या Gen Alpha विद्यार्थ्यांसोबत हटके स्टाईलमध्ये पोझ देताना दिसत आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत असून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

काय आहे व्हिडिओत?

असे म्हणतात शिक्ष आणि विद्यार्थ्याचे नाते केवळ ज्ञानापुरते मर्यादत नसते. मैत्री आणि विश्वासाचे नाते असते. शिक्षकाने विद्यार्थ्याला केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यात सहभागी झाले पाहिजे. यामुळे मुलांचा त्यांच्यावरील विश्वास वाढतो.सध्याच्या जमान्यात तर शिक्षक आणि विद्यार्थ्याची परिभाषा बदलले आहे. अनेक शिक्षक आपल्या मुलांसोबत त्यांच्या सोशल मीडिया युगातील गोष्टी शिकत असतात. त्यांना समजेल अशा हटके आणि सोशल मीडिया स्टाईलमध्ये ज्ञान देतात. याचेच एक उदाहरण म्हणजे हा व्हायरल होणार व्हिडिओ आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, लहान मुलांचा ग्रॅज्युएशन जे सुरु आहे. यावेळी प्रमाणपत्र वाटप करताना प्रोफेसर Gen Alpha मुलांमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्या स्टाईलमध्ये पोज देत आहे. एका व्हिडिओत पुष्पा पोझ प्रोफेसरने आपल्या विद्यार्थ्यासोबत दिली आहे. यासारखे आणखी काही व्हिडिओ देखील शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे.

लाकडं रचली, आग लावणार तितक्यात चितेवरून उचललं पार्थिव, ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं शरीर अन् पुढे जे घडलं… Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @vethalogavidhyalayacbse या अकाउंटवर शेअर करण्याता आला असून याला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांना यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहे. एका नेटकऱ्याने सरांसाठी खूप आदर.. किती सहजपणे मुलांमध्ये सामील झाले असे म्हटले, तर दुसऱ्या एकाने Pookie Sir अशी कमेंट केली आहे. आणखी एकाने आजच्या दिवसातील हा सर्वात सुंदर व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे. तर लोकांनी आमचे शिक्षक असे का नव्हते असा प्रश्न केला आहे.

पति परमेश्वरची अनोखी पूजा! जमिनीत गाढलं अन् वाहिलं दूध; VIDEO पाहून लोक चक्रावले, म्हणाले…

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Teacher posing with gen aplha student on graduation ceremony video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
1

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
2

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
3

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral
4

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.