Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगाचा श्वास रोखला! पॅरालिम्पिक विजेत्याचा पुतिन यांनी केला ‘असा’ सन्मान ; ‘त्या’ दुर्मिळ क्षणाचा VIDEO पाहून तुम्हीही कराल सलाम

Vladimir Putin Viral Video : सोशल मीडियावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा एक अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओने संपूर्ण जगाला चकित केले आहे. याने अनेकांची मने जिंकली आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 23, 2026 | 01:05 PM
Putin honors Paralympic champion

Putin honors Paralympic champion

Follow Us
Follow Us:
  • पुतिन यांच्या त्या कृतीने जगभरातील लोक थक्क
  • चॅम्पियन खेळाडूसमोर झुकले पुतिन?
  • नेमकं काय घडलं?
Putin honors Paralympic champion video viral : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायाला मिळतात. सध्या सोशल मीडियावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांचा एक अत्यंत दुर्मिळ व्हिडिओ पाहायाला मिळत आहे. हा व्हिडिओ अत्यंत भावूक करणारा असून नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, पुतिन इटलीमधीलल २०२६ च्या पॅलालिम्पिक रशियन खेळाडूचा गौरव करत आहे. यासाठी मॉस्कोत एका विशेष सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी स्कीरय इवान गोलुबकोव याला ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पुतिन यांनी चक्क गुडघ्यांवर जाऊन खेळाडूला पदक प्रदान केले. इवान व्हिलेचेअरवर होता. यामुळे त्याच्या उंचीशी जुळवून घेत पुतिन त्याच्यासमोर खाली झुकले. त्यांच्या या नम्रता पूर्वक कृत्याने संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते. सध्या त्यांचा हा व्हिडिओ जगभरातील लोकांना चकित करत आहे. अनेक जागतिक नेत्यांचे डोळेही विस्फोरले आहेत.

यापूर्वी देखील पुतिन यांचे असे भावकपुर्ण व्हिडिओ समोर आले आहे. एका व्हिडिओत ते श्वानाला अत्यंत प्रेमाने उचलून कुरवाळताना दिसत आहेत. जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यामध्ये गिणले जाणाऱ्या पुतिन यांचा जेंटलमॅन अवतार लोकांना भुरळ घालत आहे.

‘Hayeeee असा TTE असेल तर…’, शताब्दी एक्स्प्रेसच्या TC ला पाहून मुलगी झाली फिदा, चोरून काढला व्हिडिओ, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

🇷🇺 Vladimir Putin kneeling awarded the Order of Friendship to Paralympic winner and skier Ivan Golubkov 🫡 pic.twitter.com/EQ9jKNJyBW — Roberto (@UniqueMongolia) March 19, 2026


 नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशळ मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @UniqueMongolia या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. संपूर्ण जगासमोर कठोर भूमिका घेणाऱ्या पुतिन यांचा हा अंदाजा अनेकांना भाळला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, जगासाठी विलन असला तर आपल्या लोकांसाठी हा माणूस हिरो आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने पुतिन यांना सलाम केले आहे.

काकांचा स्वॅगच वेगळा! बेबी डॉल गाण्यावर सिक्युरीटी गार्डचा भन्नाट डान्स ; नेटकरी झाले फिदा, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Vladimir putin kneels down to honor paralympic champion video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • viral news
  • viral video
  • Vladimir Putin

संबंधित बातम्या

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
1

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक
2

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक

Tukaram Mundhe: भेसळखोरांची झोप उडवणारे तुकाराम मुंढे चक्क मित्रांसाठी चहा बनवताना! VIDEO मध्ये दिसला त्यांचा ‘हा’ खास अंदाज
3

Tukaram Mundhe: भेसळखोरांची झोप उडवणारे तुकाराम मुंढे चक्क मित्रांसाठी चहा बनवताना! VIDEO मध्ये दिसला त्यांचा ‘हा’ खास अंदाज

Viral Video: गजबजलेल्या सबवेत बॅग फेकली अन् एका घोषणेने नागरिकांची पळाता भुई थोडी, , नेमकं प्रकरण काय?
4

Viral Video: गजबजलेल्या सबवेत बॅग फेकली अन् एका घोषणेने नागरिकांची पळाता भुई थोडी, , नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.