Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vulture VS Eagle: आकाशातील सर्वात मोठे शिकारी आले आमने-सामने, पाहता क्षणी केला हल्ला पण शेवटी जे घडलं… Video Viral

अवकाशात रंगली शिकाऱ्यांची लढत! गिधाडाने हल्ला करताच गरुडाची हवा झाली टाइट, असा उलटे पाय घेऊन पळाला की पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. लढतीचा हा अनोखा थरार आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 06, 2025 | 10:22 AM
Vulture VS Eagle: आकाशातील सर्वात मोठे शिकारी आले आमने-सामने, पाहता क्षणी केला हल्ला पण शेवटी जे घडलं... Video Viral

Vulture VS Eagle: आकाशातील सर्वात मोठे शिकारी आले आमने-सामने, पाहता क्षणी केला हल्ला पण शेवटी जे घडलं... Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी स्टंट्स व्हिडिओ शेअर होतात तर कधी अनोख्या जुगाडांचे तर कधी अपघातांचे दृश्यही इथे शेअर केले जातात. याचबरोबर तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यास तुम्ही इथे प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित व्हिडिओही पाहिले असतील. प्राण्यांचे जीवन हे मानवापेक्षा फार वेगळे असते ज्यामुळे जेव्हाही असे हे व्हिडिओ शेअर होतात लोक उत्सुकतेने ते पाहू लागतात. अधिकतर यात लढतीचे थरारक दृश्य दिसून येते. आताही इथे दोन पक्ष्यांमधील चकमकीचे काही रंजक दृश्य शेअर केले गेले आहे जे आता वेगाने व्हायरल होत आहे.

गरुड आणि गिधाड हे आकाशातील सर्वात मोठे शिकारी मानले जातात. सिंहाप्रमाणे हे दोन्ही पक्षी आपल्या भक्ष्यावर ताबा मिळवतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक बाजा आणि गिधाड एकमेकांना भिडले. हे दृश्य अत्यंत दुर्मिळ होते कारण सहसा हे दोन पक्षी एकमेकांपासून दूर राहतात. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोघांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते. व्हिडिओत नक्की काय आणि कसे घडते ते सविस्तर जाणून घेऊया.

झेब्रा देऊ लागला आपल्या बाळाला जन्म, अद्भुत दृश्य पर्यटकाच्या कॅमेरात कैद, जन्मताच बाळाने जे केलं… Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात गिधाड झाडाच्या फांदीवर आरामात बसल्याचे दिसून येते. तेवढ्यात अचानक एक गरुड तिथे येतो आणि त्याच फांदीवर गिधाडाच्या समोर येऊन बसतो. एकमेकांना असे आमने-सामने पाहून दोन्ही पक्षी संतापतात आणि तीक्ष्ण नजरेने एकमेकांना पाहू लागतात.यानंतर गिधाड लगेच गरुडावर हल्ला करतो. गरुड, जो मोठा आणि बलवान आहे, प्रथम लढण्याचा प्रयत्न करतो, परंतु गिधाडाचे अत्यंत आक्रमक वर्तन पाहून तो मागे हटते आणि पळ काढत तिथून निघून जातो. ही लढत फार काळ रंगली नसली तरी गरुडाचे असे पळून जाणे आता अनेकांना थक्क करत आहे.

बाईईईईई काय प्रकार! फोनवर बोलण्याच्या नादात आपल्याच बाळाला विसरली आई; धक्कादायक Video Viral 

हा व्हायरल व्हिडिओ @hunting.world.ir नावाच्या इंस्टाग्राम काऊंटवरून शेअर करण्यात आला असून तो वेगाने व्हायरल होत आहे. गिधाड आणि गरुड दोन्ही वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. गिधाड आकाराने लहान असतात, तर गरुडाला मोठे पंख आणि तीक्ष्ण चोच असते. व्हिडिओतील दृश्य पक्ष्यांचे अद्भुत जग दाखवते, जे लोकांना आश्चर्यचकित करते.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Vulture vs eagle shocking fight between two hunters know what happened next viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 10:21 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral
1

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral
2

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडताच गर्लफ्रेंडने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; कानाखाली मारली अन्… Video Viral
3

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडताच गर्लफ्रेंडने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; कानाखाली मारली अन्… Video Viral

बिबट्याची शिकार खाली पडताच तरसाने साधला निशाणा पण हवेच्या वेगाने येत जंगलाच्या शिकाऱ्याने असं काही केलं… Video Viral
4

बिबट्याची शिकार खाली पडताच तरसाने साधला निशाणा पण हवेच्या वेगाने येत जंगलाच्या शिकाऱ्याने असं काही केलं… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.